तामिळनाडूतील गावाची ख-या अर्थाने दिवाळी !

या गावात भारत स्वतंत्र झाल्यानंतर या दिवाळीत पहिल्यांदाच इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन मिळाल्याने ते आनंदात आहेत.

Read more

१९ वर्षाचा अक्षय – मेहनत आणि हुशारीने झाला एका वर्षात कोट्याधीश!

भारतीय वंशाचा अक्षय रुपारेलिया हा १९ वर्षाचा युवक इंग्लंडमधील कोट्याधीशांपैकी एक आहे. असं काय केलं अक्षयने, त्याची कौटुंबीक पार्श्वभूमी व्यापार करण्याची होती का, तर नाही..

Read more

१२ वर्षाच्या मुलाची किमया – आदिवासी पाड्यातील मुलां- मुलींचे जीवन पालटले

शक्तीच्या या कामासाठी त्याला ‘इंटरनेशनल पीस प्राइज़ फॉर चिल्ड्रन २०१७’ साठी नामांकन दिले गेले आहे

Read more

आधार-रेशन कार्ड लिंक नसल्याने आठ दिवस उपाशी राहून मरण पावली ११ वर्षीय चिमुरडी

केवळ आधार रेशनकार्डशी लिंक न केल्यानं त्यांना त्यांच्या ११ वर्षीय मुलीला गमवावे लागले.   

Read more

दिवाळीच्या फराळा मागचं शास्त्रीय महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग ११

आयुर्वेदीय ग्रंथ “निघंटु रत्नाकर” यामध्ये हे पदार्थ शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे बनवावेत याची माहिती दिली आहे.

Read more

मुंबईकरांना लागले तणावाचे ग्रहण…! मुंबईकर देशात सर्वाधिक तणावग्रस्त…

मुंबईतल्या नोकरदार वर्गातील व्यक्तींचं तणावाचं मुख्य कारण म्हणजे अपूरा वेळ

Read more

पितृप्रेमाची अनोखी कहाणी : २८ हजार किमी भ्रमंती करून त्याने मुलाला दाखवले ४१ देश!

मुलांचा आनंद हेच सर्वकाही आहे. त्याचा अनुभव सर्वांनी घेतला पाहिजे, हाच माझा जग भ्रमंतीमागील हेतू आहे.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?