इंडिया की भारत? वंदे मातरम की हिंदुस्तान झिंदाबाद? – हा लेख वाचा, योग्य उत्तर सापडेल.

एकाला हा देश भारत वाटतोय आणि एकाला भारतमाता, हाच काय तो फरक. म्हणजे हिंदुत्वाचा जागर करणारे आणि हिंदुत्वाचा द्वेष करणारे एकाच बाजूला झाले. आपण ज्याचा द्वेष करतो, त्याच्याच सारखे बनत असतो, हेच सिद्ध झालं.

Read more

मुस्लिम भारतात का आले? इस्लाममध्ये खरंच “समता” आहे का? : वाचा डॉ आंबेडकरांची उत्तरं

“मुस्लिम आक्रमण – राज्य स्थापना – कर पद्धती यामागचे हेतू ही धार्मिक होते” असे बाबासाहेबांचे मत आहे. हे मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकर कटाक्षाने मुस्लिम इतिहासकार किंवा बादशहा यांचेच संवाद आपल्या पुस्तकात पुन्हा उधृत करताना दिसतात.

Read more

आयडिया ऑफ इंडिया : १५ ऑगस्ट हा भारतीयांचा एकच स्वातंत्रदिवस नव्हे!

संविधानात झालेले अनेक बदल आणि अनेकदा झालेली घटनादुरुस्ती हे त्या त्या वेळेला एक प्रकारच्या स्वातंत्र्याकडे टाकलेलं पाऊलच होतं.

Read more

राहुल गांधींची असंवेदनशीलता दाखवून देणे म्हणजे त्यांची टिंगल टवाळी नव्हे!

राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना होणार. जोपर्यंत विरोधकांकडून सक्षम पर्याय मिळत नाही आणि काँग्रेस मुख्य पर्याय असताना, राहुल गांधी प्रमुख नेते असताना ह्या तुलनेला अंत नाही.

Read more

सर्व पालक-शिक्षक-जागरूक नागरिकांसाठी : शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतींचा धांडोळा (२)

मुलांचा मेंदू जगता जगता, खेळता खेळता, रमत गमत शिकत असतो.

Read more

सह्याद्री मधला माजोरडा झिंगाट

निसर्गाचा मान आणि घराचं भान आपण ठेवू तेव्हा हा रांगडा सह्याद्री आपल्याला वेगळा जाणवेल. अगदी कोकणापासून ते गुजरात पर्यंत.

Read more

चीनी शेअरमार्केटमधील हेराफेरी आणि सामान्य चीनी माणसाची दैनावस्था : चीनचं करावं तरी काय (३)

जिनपिंग यांनी ठरवलं शेअर बाजार “वर” न्यायचा. संपत्ती निर्मिती तर हवीच शिवाय गुंतवणूकही घसघशीत हवी. जिनपिंग यांनी लोकांना शेयर मार्केट मध्ये उतरायला सक्ती सुरु केली.

Read more

“विकासाच्या” पोलादी पडद्यामागील भेसूर चीनची वस्तुस्थिती : चीनचं करायचं तरी काय (२)

राष्ट्राच्या प्रगतीपुढे तत्वे बित्वे गुंडाळून ठेवायचा आव चीनने ने आणला खरा. परंतु प्रगती म्हणजे काय यावर भल्या भल्या विचारवंतांमध्ये अजून एकमत झालेलं नाही.

Read more

चिनी समाजवादमागचा भांडवलवाद : चीन चं करायचं तरी काय? (१)

चीनबद्दल विचार करणारा तिसरा वर्ग बराचसा वास्तववादी आहे. स्पर्धा असो की सहकार्य, भारत आणि चीन यांची बरोबरी होऊच शकत नाही असा यांचा रास्त होरा असतो.

Read more

मोदी लाटेच्या अजूनही न ओसरलेल्या प्रभावात टिकून राहण्यासाठी प्रादेशिक पक्ष धडपडत आहेत का?

संस्कृती टिकवण्यासाठी व आपले विचार हे आपल्याच भाषेतून जोपासून ते जगासमोर आणायला प्रादेशिक पक्ष हवेतच.

Read more

सर्व पालक-शिक्षक-जागरूक नागरिकांसाठी : शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतींचा धांडोळा (१)

विद्यार्थी असतानाचा आणि आलिकडचा अनुभव काय आहे ते तपासा. तुमचे अनुभव जर ह्या अंदाजाला आधार देणारे असतील तर आपण हा अंदाज तपासून बघू.

Read more

अबू आझमी, बाबासाहेब आंबेडकर, वंदे मातरम आणि इस्लामी मुळतत्ववाद

आझमी यांच्या वक्तव्याला मुस्लिम समुदायातून उस्फुर्त विरोध हाच आपल्या घटनादत्त सेक्युलर विचारांचा खरा चेहरा आहे.

Read more

इसिस चा झेंडा जाळला तर मुस्लिम बांधवांना राग का येतो? खरं कारण जाणून घ्या.

आपण नेमका कशाचा विरोध करतो आहोत हे समजून घ्या. आंधळेपणानी विरोध करत राहाल तर त्याने केवळ शत्रुत्व वाढणार आहे, आणि प्रश्न जास्त चिघळवून तो सुटत नसतो.

Read more

धोक्याची घंटा : चीनच्या रुपात नवी विश्वव्यापी वसाहतवादी ताकद जन्माला येतेय!

भारतास आणखी एका मुद्यावर सावध राहण्याची गरज आहे, ती म्हणजे चीन-रशिया मैत्रीने रशिया-भारत दरम्यान अंतर वाढु नये.

Read more

सार्वभौम भारताच्या २२ व्या राज्याचा जन्म आणि सद्यस्थिती : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – ४

ह्याचे श्रेय भारताच्या नोकरशाहीला, इंदिरा गांधी ह्यांच्या कणखर नेतृत्वाला जाते.

Read more

बेबंद राजेशाहीला दणका आणि घटनात्मक राज्याची पायाभरणी : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – ३

चोग्याल ह्यांनी भारत सरकार कडे विधानसभा बरखास्त करून घटना समिती व हा ठराव रद्द करण्याची मागणी केली. ह्यावेळी मात्र भारत सरकारने त्यांच्या मागणी कडे दुर्लक्ष केले.

Read more

चीनची भीती आणि सिक्कीमला स्वतंत्र राष्ट्र बनवण्याचा घाट : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – २

भारत सरकार व सिक्कीम सरकारने ५ डिसेंबर १९५० ला करार करून सिक्कीमच्या परराष्ट्रसंबंधाची, दळण वळणाची, अंतर्गत तसेच बाह्य संरक्षणाची जबाबदारी भारताने उचलली.

Read more

पूर्व इतिहास आणि स्वातंत्र्यानंतरची राजकीय उलथापालथ : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – १

ऑगस्ट १९४७ साली इंग्रज निघून गेल्यावर सिक्कीम मधले विविध राजकीय गट एकत्र आले आणि ७ डिसेंबर १९४७ रोजी त्यांनी सिक्कीम स्टेट कॉंग्रेस (SSC)ची स्थापना केली.

Read more

इथे दिसते ती फक्त “स्त्री” आणि तिचं “शरीर”

पुर्णतः कपड़े बलात्कराला कारणीभूत नसले तरीही स्वतः होवून अश्या गोष्टीना आमंत्रण देवून मरण ओढवून घेवू नये.

Read more

रक्तरंजित चीनी राज्यक्रांतीचा उत्कंठावर्धक आढावा!

हत्यारं आणि पैशांच्या अभावी nationalist चा पराभव झाला व nationalist तैवान (formosa) बेटावर पळून गेले.

Read more

अमरनाथ यात्रेवरील हल्ला : आता तरी मोदीभक्त व मोदीविरोधक जागे होतील काय?

हिरवा दहशतवाद, इस्लाम, कट्टरवाद सगळं खरं. पण आपले ७ निष्पाप गेले ना. ते वाईट आहे.

Read more

“कॉपी मास्टर”मोदींनी काँग्रेसच्याच योजना राबवल्यात का? हे बघा सत्य काय आहे

कुठलेही सरकार आधीच्या सरकारच्या योजनांमध्ये पूरक बदल करून त्या चालवत असेल तर त्यात गैर किंवा चुकीचे असे काहीच नाही.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज, दादोजी आणि रामदास – शेजवलकरांच्या नजरेतून!

शिवाजी बहुजनांचा राजा होता. हिंदूधर्मसंरक्षक असला तरीही साम्राज्यवादी नव्हता.

Read more

१९६२ च्या भारत चीन युद्धातून भारताने शिकलेला धडा आणि २०१७ मधील परिस्थती

ह्या युद्धाचा मुख्य धडा म्हणजे गुप्तवार्ता विभागाचं अपयश. म्हणून तो विभाग फोडून पुढे रॉ ची स्थापना झाली.

Read more

३ आंधळ्यांच्या संघर्षात फसलेल्या काश्मीरला उ:शाप मिळेल? : काश्मीर आणि भारतीय जनमानस ६

तीन आंधळ्यांचा हा शापमय संघर्ष आहे. ह्या तिघांपैकी एकाला तरी नजीकच्या भविष्यकाळात दृष्टी प्राप्त होवो. तो पर्यंत तरी काश्मीरला उ:शापाची प्रतीक्षाच राहील.

Read more

मोदींनी स्वतः विरोध केला असताना आता GST का आणला? वाचा खरं उत्तर!

सगळ्या गोष्टी हळूहळूच होतील. अहो साधी बेडशीट बदलली तरी बऱ्याच लोकांना २-३ दिवस झोप येत नाही इथे तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा पलंग बदललेला आहे त्रास तर होईलच.

Read more

माय (मराठी) – वृद्धाश्रमात….आपण सगळ्यांनी मिळून तिला वाचवायलाच हवं!

माय मराठी नकोशी झाली आहे कारण माय मराठी कडे गेल्यास पैसा नाही म्हणून लोकांचा बाप इंग्रजी जाण्याकडे कल वाढू लागला आहे कारण बापाकडे गेल्यास खूप पैसे मिळतील.

Read more

फाळणीची अपरिहार्यता व ‘मुस्लिमाना हाकला’चा मूर्खपणा : काश्मीर आणि भारतीय जनमानस-५

भारत-पाकिस्तानची धर्माच्या आधारावर फाळणी अपरिहार्य होती. ती थांबवणे अशक्य, अनैसर्गिक आणि गैरलागू होते. फाळणीची बीजे तेव्हाच पेरली गेली जेव्हा मुसलमान आक्रमकांनी इथे आपली साम्राज्यं उभारली होती. पण ना त्यांना हिंदूंचा निर्णायक पराभव करता आला न हिंदूंना त्यांना हुसकावून लावता आले.

Read more

विचारवंत/पत्रकार “डावे” की “उजवे” हे कसं ठरतं? – एक तटस्थ चिकित्सा : राजीव साने

‘इहवादी, बिगर जमातवादी आणि चांगल्या अर्थाने उजवी’ अशी विचारसरणी पुढे न आल्याने तिची रिकामी जागा हिंदुत्ववादी पादाक्रांत करत चालले आहेत. खरी वानवा आहे ती चांगल्या उजव्या विचारसरणीचीच.

Read more

“गोब्राह्मणप्रतिपालक” म्हणजे काय? खरा अर्थ जाणून घ्या!

चारही वर्णांचे म्हणजेच पूर्ण समाजाचे रक्षण करणे ह्यालाच राजधर्म असे म्हणतात आणि त्या अर्थाने शिवराय हे आदर्श धार्मिक राजे होते.

Read more

मोदी द्वेषापोटी सेना अध्यक्षांच्या वक्तव्याचा विपर्यास : अहंकारी अट्टाहासाची अगतिकता

संदीप दीक्षित सेनाअध्यक्ष बिपीन रावतांना विनाकारण सडक का गुंडा बोलून गेले. नंतर माफी मागितली. तरीही दिक्षितच कसे बरोबर हे ठासून सांगणे निव्वळ खोडसाळपणा आहे.

Read more

हिंदू राजांवर अन्याय ते मुघल साम्राज्यांचं उदात्तीकरण – आपल्याला शिकवला जाणारा फसवा इतिहास!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza === आपण लहानपणापासून हे वाचत आलोय की “मनुष्य हा समूहप्रिय

Read more

कट्टरवादाची शिकवण देणाऱ्या हदीसचं सत्य : इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान” – भाग २

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza === मागील भागाची लिंक : इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान” –

Read more

काश्मीर प्रश्न, नेहरू आणि संयुक्त राष्ट्रसंघ : काश्मीर आणि भारतीय जनमानस ४

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like आणि Subscribe करा: facebook.com/MarathiPizza === प्रस्तुत लेखमालेचे संदर्भ: प्रमुख आधार: प्रा. शेषराव

Read more

“शेतकरी प्रश्नावर शहरी लोकांनी बोलू नये” : गर्विष्ठ मूर्खपणा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza ===== केंद्रात मंत्री असताना शरद पवार यांची परवड किती लोकांनी

Read more

आपण सर्वांनी “रिंगण” का पहायला हवा? – सांगताहेत प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक गणेश मतकरी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza  === भारतात “Quality” चित्रपट यशस्वी होत नाही, ही एक सततची

Read more

शेटजी-भटजींच्या हातून सुटत चाललेलं राजकारण! – थँक्स टू सोशल मीडिया!

पारंपरिकरित्या काँग्रेस हा शेटजी-भटजींचा पक्ष राहिला आहे. तोंडी लावायला लोणचं असतं तसं ताटाखालचे मांजर असणारे एक-दोन मुस्लिम, बहुजन नेते सोडले

Read more

शिक्षण : धोरण, उद्दिष्ट आणि गफलती! भाग २

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza === मागील भागाची लिंक: शिक्षण: धोरण आणि उद्दिष्ट ! भाग १

Read more

भारताने “पाकव्याप्त काश्मीर” जिंकला का नाही ह्याचं खरं उत्तर – काश्मीर आणि भारतीय जनमानस ३

प्रस्तुत लेखमालेचे संदर्भ: प्रमुख आधार: प्रा. शेषराव मोरे – काश्मीर एक शापित नंदनवन इतर संदर्भ: १. Freedom at Midnight –

Read more

शिक्षण: धोरण आणि उद्दिष्ट ! भाग १

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza === (हा लेख Ken Robinson ह्यांच्या The Element: How Finding

Read more

प्रसिद्ध वृत्तपत्रांद्वारे होणारी आपली सर्वांची फसवणूक!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza === आकर्षक मथळा देणं आणि मुद्दाम फसवा मथळा देणं ह्यातील

Read more

अर्णबचे रिपब्लिक – विश्वासार्हतेच्या कसोटीत उत्तीर्ण होईल?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza === सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अर्णब गोस्वामींचा रिपब्लिक टीव्ही ६ मे

Read more

काळजी नसावी: चीनच्या महत्वाकांक्षी One Belt One Road आव्हानासाठी भारत तयार आहे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza === भारत-चीन नात्याला नेमकं काय म्हणावं कळत नाही. शत्रुत्व म्हणता येत

Read more

“लोकसत्ता” चा चुकीचा अग्रलेख – आर्थिक वर्ष बदलण्याच्या निर्णयाची कारणमीमांसा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza ===== कुठल्याही निष्कर्षाप्रत पोहोचण्याचे दोन मार्ग असतात. एक म्हणजे एखाद्या

Read more

नोटबंदीच्या घोषित कारणांचा उहापोह

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza  === नोटाबंदीच्या निर्णयाला ८ मे रोजी सहा महिने झालेत. ‘काळा पैसा

Read more

ब्राह्मण…मुक्त (क्ता) चिंतन!

पुण्याच्या विद्यमान महापौर मुक्ता टिळक ह्यांनी आरक्षण आणि ब्राह्मण तरुण ह्या संबंधाने मध्यंतरी जे विधान केले त्यामुळे मी मागे म्हणजे

Read more

फाळणीची पार्श्वभूमी आणि संस्थानांचा प्रश्न : काश्मीर आणि भारतीय जनमानस २

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza === मागील भागाची लिंक = काश्मीर प्रश्न समजून घेताना… : काश्मीर

Read more

श्रीमंतांच्या खर्चाचा गरिबांना होणारा लाभ – “ट्रिकल डाऊन इकॉनॉमी”

श्री राजीव साने ह्यांनी गेल्या आठवड्यात “ट्रिकल डाऊन इकॉनॉमी” वर फार अभ्यासपूर्ण लेख फेसबुकवर पोस्ट रूपात प्रसिद्ध केला होता. तो

Read more

गरीबांसाठी “आर्थिक” स्तरावर आरक्षण – डोकेदुखी दूर करायला खोकल्याचं औषध!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा : facebook.com/MarathiPizza === आरक्षणाचा विषय चर्चेत आला रे आला, की कुणीतरी “आर्थिक

Read more

मुक्ता टिळक, जातीय संमेलन आणि आरक्षणाचं राजकीय गणित

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like  करा: facebook.com/MarathiPizza ====== आरक्षणामुळे ब्राम्हण कुटुंबातली मुलं शिकायला परदेशी जातात… – असं

Read more

दारूबंदीचा निषिद्ध महामार्ग : दारूबंदीचा विचारच अनेक पातळ्यांवर चुकीचा आहे

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like  करा: facebook.com/MarathiPizza ====== न्यायदानाबरोबरच निर्णयप्रक्रियाचे कामपण घेतलेल्या सुप्रीम कोर्टाने हायवेपासून पाचशे मीटर

Read more

हिंदू-मुस्लिम ऐक्य साध्य करण्यासाठी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like आणि Subscribe करा: facebook.com/MarathiPizza ====== ह्या आधीच्या लेखात, हिंदुत्ववादी कट्टरवाद हा मुस्लिम

Read more

काश्मीर प्रश्न समजून घेताना… : काश्मीर आणि भारतीय जनमानस १

प्रस्तुत लेखमालेचे संदर्भ: प्रमुख आधार: प्रा. शेषराव मोरे – काश्मीर एक शापित नंदनवन इतर संदर्भ: १. Freedom at Midnight –

Read more

आंबेडकर जयंतीची “गर्दी” आणि आंबेडकरांची “शिकवण”

चौदा एप्रिल ही तारीख तमाम भारतीय बहुजनांच्या हृदयावर कोरलेली आहे. पिढ्या न पिढ्या दारिद्र्यात पिचलेल्या, शोषित-वंचित समाजाला निराशेच्या, आत्मवंचनेच्या गर्तेतून खेचून उज्वल वर्तमानाची

Read more

हिंदूंमधील प्रतिक्रियात्मक कट्टरवादाची हळुवार उकल कोण करणार?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza === अलवार मधील घटनेने हिंदूंमधील कट्टरवाद पुन्हा चर्चेत आला आहे.

Read more

नोटबंदीला लोकांचं समर्थन मिळण्यामागची मानसिकता

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza === पीट सिगर हे मोठे अमेरिकन लोकगायक जाऊन आता ३

Read more

सीतेवरील अन्याय, शंबुकाचा शिरच्छेद आणि श्री रामांचं देवत्व

गुढीपाडवा ते रामनवमी – श्रीरामावर “प्रश्न” विचारण्याचा हा सुवर्ण काळ असतो. सीतेची अग्निपरीक्षा, पुढे सीतेचा त्याग – ही प्रकरणं समानतावाद्यांच्या

Read more

जीना, टिळक ते मोदी : कुमार केतकरांच्या अप्रामाणिकपणाचा इतिहास

ज्येष्ठ पत्रकार, लेखक, राजकीय विश्लेषक गोविंदराव तळवलकर निवर्तले आणि समस्त मराठी वाचक-लेखक वर्गावर शोककळा पसरली. अनेक सन्माननीय लेखकांनी तळवलकरांना श्रद्धांजली

Read more

माणूस आणि कालगणना : घोळ आणि त्याची शास्त्रीय कारणे!

हे शीर्षक बराच विचार करून असे दिले आहे कारण तारखांचा आणि तिथ्यांचा घोळ ह्यावर आजकाल लोकांच्या भावना आणि इतर बरच

Read more

सोशल मिडीयामुळे दिग्गज पत्रकारांना आपण मुकतोय का?

महाराष्ट्र टाईम्स या अग्रगण्य दैनिकाचे माजी संपादक गोविंद तळवलकर यांचे निधन झाले. पत्रकारांची एक पिढी घडवणाऱ्या संपादकांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणारे

Read more

डॉक्टरांच्या मारहाणीची सत्य बाजू – एका डॉक्टरच्या लेखणीतून!

मुन्नाभाई MBBS मध्ये, मुन्नाच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसाचा प्रसंग आहे. पंटर लोकांच्या हार-नारळ ला वैतागून मुन्ना हॉस्पिटलच्या आवारात प्रवेश करतो. भगव्या

Read more

अखेरचा संपादक : गोविंदराव तळवलकरांसारखा संपादक होणे नाही

गोविंदराव तळवलकर गेले. त्यामुळे एक रितेपणाची भावना मनात दाटून आली आहे. त्यांच्याबरोबर जवळपास १५ वर्षे काम केले. त्यांचे माझे संबंध

Read more

जो न्याय “गावसकर ते कोहली” ला, तोच न्याय “नेहरू ते मोदी” ला का नाही?

अजित वाडेकर, सुनील गावस्कर हे खेळाडू असे होते की त्यांची बातच काही और होती. कदाचित चालू क्रिकेटच्या युगात त्यांचा तितका

Read more

“कट्टर हिंदुत्ववाद” आणि पोलीस स्थानकावर हल्ला करणारा “हिंसक जमाव”

आजचा लोकसत्ता. पहिलं पान. २ बातम्या. पहिली, “धार्मिक भावना दुखावणारे” आणि शिवाय “आक्षेपार्ह” असलेले एक छायाचित्र सोशलमिडीयावर टाकणाऱ्या माणसाला “आमच्या

Read more

शेतकऱ्याला कर्ज माफी का कर्जमुक्ती?

सामान्यतः कुणी चूक केली तर त्याला ’माफी’ दिली जाते. शेतकरी कर्जबाजारी होतो या मागे त्याच्या चुका हे कारण आहे का?

Read more

अर्थहीन धर्मनिष्ठेला कवटाळून बसलेला आजचा भारतीय मुसलमान : अल्पसंख्यांकांचा प्रश्न! भाग ३

दुसरा भाग येथे वाचू शकता: मुस्लिमांचा धर्माभिमान दूर करणारा कुणी वाली का नाही? – अल्पसंख्यांकांचा प्रश्न – भाग २ मध्यंतरीच्या

Read more

‘म्लेच्छक्षयदीक्षित’ महाराज! – अपरिचित पैलू आणि काही गोड गैरसमज!!

शिवाजी महाराजांबद्दल आजही समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. त्यांच्याविषयी अजूनही अनेक चुकीचे व इतिहासात नसलेले, ज्यांचे काही पुरावेही नाहीत असे अनेक

Read more

इस्लामिक स्टेट ऑफ अमेरिका अँड सौदी अरेबिया

मागील वर्षी विरार स्टेशनमध्ये पश्चिमेकडील बाजूंनी शिरत असताना त्या ब्रिजवर एका मुस्लीम संस्थेने मुसलमानांना तीन आवाहने केलेली वाचायला मिळाली होती.

Read more

तथाकथित लिबरल विचारवंतांचं लबाड शस्त्र : “प्रोपागंडा” (भाग१)

प्रोपागेंडा (Propaganda) अथवा  प्रचारशास्त्र हे राजकारणातील एक अत्यंत गरजेचे आणि प्रभावी अस्त्र आहे; ज्याला राज्यपद मिळवायचे आहे, अथवा टिकवायचे आहे,

Read more

मुस्लिमांचा धर्माभिमान दूर करणारा कुणी वाली का नाही? – अल्पसंख्यांकांचा प्रश्न – भाग २

मागील आठवड्यामध्ये ह्या लेखाचा पहिला भाग मराठी पिझ्झा वर प्रसिद्ध झाला. त्याचीच लिंक मी WhatsApp आणि फेस बुक वर प्रसिद्ध

Read more

हिंदूंवरील अन्यायाचा इतिहास, कुंदन चंद्रावत आणि खोट्या पुरोगामीत्वाची थेरं

कुंदन चंद्रावत नावाच्या उज्जैनच्या एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्याने केरळच्या मुख्यमंत्र्याचा शिरच्छेद करणाऱ्याला एक करोड रुपयांचे बक्षीस जाहीर करणारे वक्तव्य

Read more

learning disability शी झुंझणाऱ्या मुलांना कमी लेखू नका!

बरेचदा, वाचता न येणे, वाचलेले किंवा ऐकलेले सांगता येणे पण लिहिता न येणे, स्पेलिंग्स लक्षात न राहणे, ह्या सगळ्यांच्या मागे

Read more

पाकिस्तान सोबत “अमन की आशा”: भाबडा मूर्खपणा की अज्ञानी शहाणपणा?

“भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांमंध्ये मैत्रीपूर्ण संबंध स्थापन व्हावेत. दोन्ही देशांनी गुण्यागोविंदाने नांदावे. ना आतंकवाद असावा, ना युद्ध, ना

Read more

EVM घोटाळा – इलेक्शन कमिशनचा, राजकारण्यांचा की “समाजसेवकांचा”?

भारताची निवडणूक हा जगातील प्रत्येक लोकशाही देशासाठी महत्वाचा उत्सव असतो. भारतासाठी तर, अर्थातच, निवडणुकीचं महत्व आहेच पण इतर देशांसाठीसुद्धा भारतीय

Read more

गुरमेहर, खोटे ‘उदारमतवादी’ डावे आणि “शिक्के” मारण्याची मक्तेदारी

परवा दिल्लीच्या रामजस विद्यालयात कुठल्याशा कार्यक्रमात ओमर खालिद आणि शेहला रशीद याना भाषणासाठी बोलावले गेले होते. हाच ओमर खालिद ज्याच्या

Read more

मराठीचा “भाषिक स्व-क्युलॅरिझम” : निजामशाहीपासून आजपर्यंतचा प्रवास

मागे, राज्यसरकारने मराठी शाळांमध्ये उर्दू शिकवण्याचा मानस व्यक्त होता यावरून अपेक्षित चर्विचरण सुरु झालं होतं. हा अल्पसंख्याकांच्या लांगुलचलनाचा भाग आहे

Read more

गरज मराठी शाळांसाठीच्या चळवळीची!

“मराठी शाळा” या शब्दाची लवकरच दुर्मीळ गोष्टींमध्ये नोंद करावी लागेल अशीच स्थिती आहे सध्या! मराठी किंवा भारतीय प्रादेशिक भाषांची ही

Read more

मोदींची पं.प्र. पदाची उमेदवारी आणि फेसबुकी राजकीय पंडितांचं हास्यास्पद अज्ञान

नुकत्याच राज्यभरातील मनपा आणि जिल्हा परिषद निवडणूक पार पडल्या. मुंबई मनपाने ह्या निवडणुकीत सर्वांचं लक्ष आपल्याकडे वळवलं होतं. राजकीय पक्षांनी विविध वळणं घेत

Read more

जातीआधारित आरक्षण – भूमिका आणि गरज

आरक्षण ह्या विषयावर काहीही बोलायचं किंवा लिहायचं म्हणजे हल्ली जरा अवघडच झालं आहे. यामधून आरक्षण विरोधी किंवा आरक्षण समर्थक अशा

Read more

भाजप विरोधक आणि विश्लेषकांना एकहाती धूळ चारणारा भाजपचा फड(णवीस)!

चित्रे खोटे बोलत नसतात असे म्हटले जाते. काल विजयानंतर मुख्यमंत्री व इतर भाजप नेत्यांच्या पत्रकारपरिषदेतील चित्रे बघितल्यानंतर यांच्यात किती समन्वय

Read more

मनपा निकाल : भाजपची सेनेला अप्रत्यक्ष मदत आणि “देवेन्द्रयुग” घोषणेची घाई

महानगर पालिका आणि जिल्हापरिषद ह्यांचे निवडणूक निकाल सोबत लागले असले तरी माध्यमाचा सगळा भर पालिकांवर आहे. TRP ची गणिते आणि

Read more

किशोरवयांतील मुलांशी संवाद साधणे अतिशय गरजेचे!

किशोरवयीन मुलं आणि आई-बाबा ह्यांच्यात होणारे वाद हा नेहमी चर्चिला जाणारा आणि आई-बाबांसमोर निरनिराळे प्रश्न उभे करणारा विषय. ‘मी काहीही

Read more

मराठी खरंच नामशेष होणार आहे का?

मराठी भाषेसमोर स्वत:चे अस्तित्व टिकवण्याचा, एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे असे बरेच भाषाभिमानी लोक बोलत असताना आपण ऐकतो. खरेच

Read more

इंग्रजांचं कपट, मुस्लिम लीगचा इतिहास: अल्पसंख्यांकांचा प्रश्न: भाग १

कोणतीही लोकशाही शासनव्यवस्था ज्या लोकांचे ती प्रतिनिधित्व करते, त्यांच्या विकासासाठी, त्यांना विकासासाठी समान संधी आणि त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी तत्वत:

Read more

सौदी अरेबिया विरुद्ध ISIS – व्हाया पाकिस्तान

आयसिसच्या नावाने कंठशोष करत करत सत्तेवर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधकांना गेल्या आठवड्यात एक काव्यमय दणका बसला. डोनाल्ड ट्रम्प यांनी

Read more

रेनकोट, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी आणि दुटप्पी राजकारण

राजकारणात मुडदे गाडले जात नाहीत तर आपल्या फायद्यासाठी वेळोवेळी जिवंत केले जात असतात. परवा संसदेत रेनकोट घालून अंघोळ करण्याचे उदाहरण

Read more

तथाकथित “लिबरल डेमोक्रॅटिक बुद्धीवादी” विचारवंतांचा जागतिक पोपट

लिबरल डेमोक्रॅटिक बुद्धीवादी असे स्वतःला समजणारे जगभरातील बुद्धीवादी लोक/विचारवंत हे सामान्य लोकांपासून विचारांनी इतके दुर कसे झालेले आहेत, सर्वसामान्य लोकांपासून यांची

Read more

धावती गाडी व अशक्त पिढी: आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी महत्वाचं थोडंसं

दुपारची वेळ होती. क्लिनिकमध्ये मी बसले होते. इतक्यात मला रस्त्यावर स्कूल बस थांबलेली दिसली. सहा ते सात वर्षांची मुलगी भले

Read more

अल्लाउद्दिन खिलजीची वासनांधता – राणी पद्मिनीचा अग्निप्रवेश

मराठी संस्कृतीमध्ये काही इतिहासकालीन व्यक्ती या कायमस्वरूपी काही मनुष्य गुणविशेशांच्या प्रतिक बनून राहिल्या आहेत. नाना फडणवीस हे मुत्सद्दीपणाचे, बाजीप्रभू देशपांडे

Read more

सरकारी कार्यालयातील धार्मिक कार्यांवर बंदी – काही महत्वाचे पण दुर्लक्षित मुद्दे

आज जगभरात पाश्चिमात्य देश, तेथील समाज हा सगळ्यात जास्त सुसंस्कृत मानला जातो. पण तुम्ही कधी या समाजाचा इतिहास अभ्यासला आहेत

Read more

गणतंत्राची “विसरलेली” व्याख्या समजून घ्या

१५ ऑगस्ट, २६ जानेवारी आला की आपल्याकडे उत्साहाला काही सीमा नसते. आताशा डीजेच्या जमान्यात “मेरे देश की धरती” पासुन तर

Read more

धनशुध्दी: स्वप्नरंजन आणि वास्तविकता (१) : राजीव साने

सुप्रसिद्ध लेखक, तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक – श्री राजीव साने, ह्यांचा ब्लॅक मनीच्या प्रश्नावर प्रकाश पडणारा आणि उपाय

Read more

शाहरूखच्या “रईस” प्रमोशनमुळे एक मृत्युमुखी : ८ महत्वाचे प्रश्न

नवीन चित्र येत असेल, तर दर्शक आकर्षित करण्यासाठी पूर्वी त्याच्या जाहिराती करणे – हा एकच मार्ग असायचा. नंतर गाणी आणि ट्रेलर्स चा

Read more

गोडसे@गांधी.कॉम – गांधीजींच्या खुनाचा प्रयत्न फसला असता तर?

हिंदी नाटककार असगर वजाहत यांचे “गोडसे@गांधी.कॉम” हे हिंदी नाटक सध्या चर्चेत आहे. या नाटकाचा मराठी अनुवाद झाला असून हे नाटक

Read more

१% लोकांकडे ५८% संपत्ती – ऑक्सफॅमची “फसवी” आर्थिक विषमता

राज्य, देश आणि जग म्हणून लोकांचे किती कल्याण होते आहे – हे मोजण्यासाठी वेळोवेळी विविध अभ्यास करून निर्देशांक काढले जातात. असे अभ्साय

Read more

उर्जित पटेल – RBI Governor की राजकीय पंचिंग बॅग?

नोटबंदी काळात दोन गोष्टींवर फारशी चर्चा झाली नाही. पहिली म्हणजे ह्या निर्णयाचे असेलेले राजकीय स्वरूप अँड दुसरे म्हणजे विरोधी पक्षांनी केलेली

Read more

पराभूतांच्या इतिहासातूनच “खरा” इतिहास समजतो

इतिहास हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आणि अहोरात्र चिलखत, शिरस्त्राण घालून, भाले, बर्च्या हातात घेऊन कमरेला तलवार लाऊन उशाला ढाली

Read more

“शिवाजी कोण होता?” पुस्तक – नाण्याची दुसरी बाजू

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेलं एक थोर रत्न. ज्यांच्या कर्तुत्वाचे दाखले जगभर दिले जातात त्या शिवाजी

Read more

कश्मीरातला वाढता इस्लामिक कट्टरवाद चिरडणे भारतासाठी महत्वाचे

सध्या मुस्लीम कट्टरवादाचा ताजाताजा बळी झायरा हीला ठरावे लागले, कारण काय तर एका हिंदी चित्रपटात काम केले व यासाठी मुख्यमंत्री

Read more

“हमारे लोगाकूच तक्लीफ कायकू देते साब?”

मतदार ओळखपत्र आणि मतदार यादीतील नोंदी बाबत चुका दुरूस्त करण्यासाठी गेलो होतो. अचानक “हमारे लोगाकूच तक्लीफ कायकू देते साब?” हे वाक्य मोठ्याने

Read more

उत्तर प्रदेश निवडणुकीची ही रणनीती तुम्ही ओळखली नाहीये!

उत्तर प्रदेशाच्या पार्श्वभूमीवरील राष्ट्रीय राजकारणाची एक रोमहर्षक अन चित्तवेधक रणनीती सध्या रंगत आहे. भारतीय राजकारण हे नेहमीच अभूतपूर्व डावपेच अन

Read more

स्त्री, बलात्कार आणि पुरुषांची मानसिकता : भाग-१

(हा लेख लिहिताना मी सुझान ब्राऊन मिल्लर हिच्या “Against our will- Men Women and Rape” ह्या पुस्तकाचा तसेच You tube

Read more

मनमोहन सिंग-सोनिया गांधी: लोकशाही खिळखिळी करणारी अभद्र जोडी

भारतीय स्वातंत्र्य संग्राम सुरू असताना, जगभरात एक प्रश्न कुत्सितपणे विचारला जायचा. “इंग्रज सोडून गेल्यानंतर किती दिवसांत भारतात यादवी माजेल?” भारतीय

Read more

चरखा :- गांधीजींचा आणि मोदींचा

एकदा काय झाले, पंडित नेहरू आणि माउंटबँटॅन दाम्पती हसत खेळत गप्पा मारत होते. पण नेहरूंचं मन काही रमेना म्हणून ते मूड

Read more

पाकिस्तानला विनाशाकडे घेऊन जाणारा दुबळा संघर्ष : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ६)

यापूर्वीच्या भागाची लिंक: काश्मीरवरील भारतीय दावा : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ५) मुस्लीम बहुलता आणि त्याची सीमा पाकिस्तानशी लागत असल्यामुळे

Read more

तुम्हा-आम्हाला नं समजलेली नोटबंदी !

भारतीयांसाठी २०१७ उगवला तो नोटबंदी संपल्याची बातमी घेऊन! ८ नोव्हेंबर २०१६ ला भारत सरकारने नोटबंदीची घोषणा केल्या नंतर त्याबाबद्दलची आकडेवारी, तर्क,

Read more

दुष्काळ फक्त पावसाचा नाहीये- सरकारच्या आस्थेचा आणि लोकांच्या विवेकाचा आहे

सध्या जळी स्थळी काष्ठी पाषाणी( म्हणजे वेगळ्याप्रकारे सांगायचे तर T.V. आणि सोशल मिडीयावर)  आम्हाला फक्त एकच गोष्ट दिसून/ डाचून राहिली

Read more

निर्भया-कोपर्डी-माळवाडी…बलात्कार का होतात? कसे थांबवावे?

गेल्या काही वर्षात ज्या विषयांवर भारतात सर्वात जास्त चर्चा झाली असेल ते आहेत भ्रष्टाचार आणि स्त्रियांची सुरक्षितता व बलात्कार. भ्रष्टाचाराविरुद्ध

Read more

काश्मीरवरील भारतीय दावा : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ५)

आधीचा भाग इथे वाचा: कश्मीर विलीनीकरणाबाबत नेहरूंची अनिच्छा : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ४) कश्मीर समस्येची सुरूवात व त्यावरून दोन्ही

Read more

ती सध्या काय करते? – विनोद पुरे, आता हे वाचा!

“ती सध्या काय करते?” ह्या चित्रपटाच्या टायटलवरून सध्या सोशल मीडियावर मेसेजस ची धूम सुरू होती. सतीश राजवाडे सारखे दिग्दर्शक, अंकुश चौधरी आणि

Read more

परमेश्वर आणि स्त्री!

आपण लहानपणी बऱ्याच गोष्टी ऐकल्या, वाचलेल्या असतात नाही का? पार्वतीने अंगाच्या मळापासून गणपती तयार केला ती गोष्ट ( नंतर उटी

Read more

कश्मीर विलीनीकरणाबाबत नेहरूंची अनिच्छा : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ४)

यापूर्वीच्या भागाची लिंक: काँग्रेसची घोडचूक, भाजपचं राजकारण : पाकिस्तान धारणा व वास्तव (भाग ३) भारत व पाकिस्तान यांचे शत्रूत्व हे त्यांच्या

Read more

धर्मातील चुका दाखवताना टीका कशी करावी?

टीका करण्याचे दोन हेतु असतात. 1. ज्याच्यावर टीका करतोय त्याचं प्रबोधन करण्यासाठी. 2. ज्याच्यावर टीका करतोय त्याच्याबद्दल इतरांचं प्रबोधन करण्यासाठी.

Read more

भारत सरकारच्या BHIM app चे कुणीही नं सांगितलेले महत्व

३० डिसेंबर २०१६ ला पंतप्रधान मोदी ह्यांनी BHIM एप्प लोकउपभोगासाठी खुला केला. मोदी सरकारचे ऐतिहासिक पाउल ते आणखी एक UPI

Read more

मोदींचं भाषण – ३१ डिसेम्बरचा पोपट

शेवटी मोदी बोलले. मोदींनी “५० दिवसांनंतर आणखी एक धमाका करेन!” अशी गर्जना केलेली असल्याने आजच्या भाषणाची मोठीच उत्सुकता लागलेली होती.

Read more

काँग्रेसची घोडचूक, भाजपचं राजकारण : पाकिस्तान धारणा व वास्तव (भाग 3)

पहिल्या भागाची लिंक: मनमोहन सिंगांची भयंकर चूक: पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग २) मनमोहन सिंह हे दुसर्यांदा पूर्वीपेक्षा जास्त खासदारांचे पाठबळ

Read more

मनमोहन सिंगांची भयंकर चूक: पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग २)

पहिला भाग इथे वाचा: पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग १) === 2001 साली अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जागतिक राजकारणात फारच उलथापालथी

Read more

मॉडर्न मारूतीराया आणि टोकाच्या धार्मिक अस्मिता

मूड इंडिगो अर्थात मूड आय या आयआयटी पवई च्या फेस्टिव्हलच्या निमित्ताने काही वॉल पेंटिंग्स काढली गेली आणि त्यातल्या एका चित्राने

Read more

पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग १)

मागील वर्षी पंतप्रधानांच्या अचानक पाकिस्तानी दौर्यामुळे खरं तर सर्वचजण गोंधळून गेले होते. विरोधी आणि समर्थक दोन्हीही! समर्थन करणारे यांना पाकिस्तानला

Read more

अस्वस्थ करणारा ‘अर्थ’- शबानाचा आणि रोहिणीचाही !

आमच्या वडलांना जुने मराठी हिंदी इंग्रजी चित्रपट पाहण्याचा शौक फार. त्याकाळात त्यांनी खास त्यासाठी घरी VCR घेतला होता जेव्हा tv

Read more

भाषिक अस्मितांचं वास्तव मान्य करण्याची गरज

भाषिक अस्मिता हा दक्षिण आशियातील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तेव्हा राज्यकर्त्यांनी त्याकडे कधीही दुर्लक्ष करता कामा नये. एखादा पक्ष राजकीय लाभासाठी

Read more

नोटबंदीच्या वेटाळातील, आपल्याला माहिती नसलेलं, “अर्थशास्त्र”

भारतातील नोटबंदी चे अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम ह्यावर खूप बोलले आणि लिहिले जात आहे. एस गुरुमुर्ती, मनमोहन सिंग ह्यांचे लेख आणि

Read more

भारतीय शेअर मार्केटवरील काळ्या पैश्याची टोळ धाड मोदी सरकार थांबवणार?

गेल्या ५ वर्षापासून भारतात सर्वात जास्त चर्चिलेले गेले २ विषय म्हणजे – भ्रष्टाचार आणि काळा पैसा. तसं बघता हे दोघेही

Read more

“नोट-बंदी हे मनमोहन सिंगांनीच निर्माण केलेल्या समस्येचं समाधान”

निश्चलिकरण संदर्भात बरंच लिहीलं गेलंय. THE HINDU नावाच्या वृत्तपत्रात “महाभयंकर चूक करताना” अशा मथळ्याचा पुर्व प्रधानमंत्री श्री. मनमोहन सिंगांनी लिहीलेला

Read more

लोकशाही वरील संकट: राजकीय पक्षातील वाढती परिवारशाही

फैजपूर काँग्रेस अधिवेशनावेळी डावा-उजवा वाद पुन्हा उफाळून आला होता. अध्यक्षपदासाठी काँग्रेस सदस्यांनी नेहरू आणि सरदार पटेल यांची नावे सुचविली होती.

Read more

६ डिसेंबरचा धडा – महापरीनिर्वाण आणि बाबरी मस्जिदचा विध्वंस

भारताच्या इतिहासात ६ डिसेंबर हा दुर्दैवी दिवस आहे. ज्या दिवशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मृत्यूने गाठले तोच दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक

Read more

जेव्हा श्रीराम कोर्टात खटला दाखल करतात – मंदिरं, मूर्तींच्या संक्रमणाचा इतिहास

६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशिदीची विवादित वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर देशात धार्मिक दंगे झाले. माथेफिरू धर्मवेड्यांनी सामान्य लोकांचे

Read more

राष्ट्रगीत: सक्ती आणून शक्ती घालवू नये

लहान मुलाला ‘शी’ करावीशी वाटली तर त्यानं ती चड्डीत न करता संडासात जाऊन करायला हवी हे त्या मुलाला शिकवावं लागतं.

Read more

तळागाळातील कॅशलेस समाजासाठी sms चा वापर!

निश्चलनीकरणाच्या निर्णयाला पुढील आठवड्यात १ महिना पूर्ण होईल. व्यवहारात असलेल्या रोखीच्या ८६% मूल्य असलेल्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून

Read more

विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा !

मागे एकदा कुठेतरी ‘ज्ञानेश्वरी मधले विज्ञान’ किंवा असेच काहीतरी भन्नाट लिहिलेला लेख वाचला होता. त्यात म्हणे ज्ञानेश्वरांना ऋतुचक्र, मानसशास्त्र ते

Read more

भारत-पाक संबंधांवर बिम्स्टेक आणि सार्क चे परिणाम

बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टि-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन (बिम्स्टेक) ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. तिच्यात दक्षिण आशिया आणि

Read more

आपली मुलं गुन्हेगार बनत नाहीयेत ना? – बालगुन्हेगारांची मानसिकता

मागील काही दिवसांत लहान मुलांनी केलेल्या हिंसाचाराच्या, अत्याचाराच्या अनेक बातम्या वाचल्या. मुलांना राग नियंत्रित न करता येण्याच्या अनेक घटना ऐकल्यासुद्धा.

Read more

आर्थिक बेशिस्तपणा, नोटाबंदी आणि आयकर कायदा !

बहुतांश नागरिक हे आर्थिक बाबतीत बेशिस्त आहेत. ब्ल्याक पार्ट-व्हाईट पार्ट अश्या चर्चा जाहीरपणे आजूबाजूला होत असतील तर आजच्या काळात कोणालाही

Read more

ऑरगनाईज्ड लूट : अ सरदार मनमोहन यांचं ऑडिट

एखाद्या न्हाव्याने केस कापायला सोन्याची कात्री घ्यावी तसा प्रकार काल राज्यसभेत घडला. भारताचे माजी पंतप्रधान, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर जनरल

Read more

DBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजेनेचा लेखाजोखा !

आज DBT कुणालाही आठवत नाही. ज्यांनी, ज्यांच्यासाठी ती आणली होती त्याच पक्षाचे पाठीराखे आज हे सरकार गोरगरिबांना बँकेकडे आणून छळतय

Read more

GST मुळे वस्तूंच्या किमतीवर फरक कसा पडेल? (GST वर बोलू काही – भाग ६)

आधीचा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा. आज आपण बघू GST आल्यावर वस्तू आणि सेवांच्या किंमतीवर नक्की कसा फरक पडेल. हे

Read more

करन्सी नोट्स पासून शाळेच्या गणवेशापर्यंतचा ‘Updates’ चा प्रवास

‘Update’ बद्दल (अद्यतनाबद्दल) नाकं मुरडली जाणं ही सहसा अगदी सामान्य बाब आहे. फेसबुकने वेळोवेळी केलेल्या चिकार अपडेट्समुळे लोक नाकं मुरडत

Read more

शाकाहार विरुद्ध मांसाहार: अनावश्यक वाद!

शाकाहार-मांसाहार असे म्हटले की लगेच “माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian?” हा प्रश्न लोक विचारू लागतात. आणि त्यावर आपापली मत

Read more

तथाकथित ‘कर्जमाफी’, मिडीयाचं असत्य आणि काळजीत टाकणारी वास्तविकता

स्टेट बँक ऑफ इंडियाने ७२०० कोटी रूपयांचे कर्ज “माफ केले” आहे अशी बातमी आली आणि त्यावरून देशभर धुराला उडाला. वास्तविक,

Read more

२०१६ वर्षात ७६ वाघांची शिकार; Save Tigers अभियान ठरले फेल

भारतामधून वाघांची कमी होत असलेली संख्या हा सर्वच प्राणी आणि पर्यावरणप्रेमींसाठी चिंतेचा विषय बनला होता. त्याला पर्याय म्हणून सेव्ह टायगर्स

Read more

नोटांवरील अचानक बंदीमुळे नेमके काय घडले? – थोडक्यात आढावा

सरकारने चलनातील 500 व 1000 रूपयांच्या नोटा अचानकपणे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशात एकच हाहाकार उडालेला आहे. सोशल माध्यमावर नेहमीप्रमाणे

Read more

आपल्या सर्वांना फसवणारी जगातील सत्ताकेंद्रांची चावी: माहितीची असमानता!

Information Asymmetry म्हणजे थोडक्यात माहितीची असमानता. कुठल्याही व्यवहारात किमान दोन बाजू असाव्या लागतात आणि दोन्ही बाजूना त्या व्यवहाराच्या अनुषंगाने उपलब्ध

Read more

डोनाल्ड अमेरिकेला कुठे घेऊन जाईल? नव्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा आढावा

शेवटी ट्रम्प जिंकले. जगभरातील अंदाज, दावे खोटे ठरवत ट्रम्प जिंकले. ह्या विजया मागे ट्रम्प नी जी रणनीती आखली होती ती

Read more

OROP अर्थात, One Rank One Pension: पार्श्वभूमी, आरोप आणि तथ्य

वन रँक वन पेन्शन अर्थात OROP किंवा ओरोप सध्या चर्चेत आहे. कॉंग्रेस सत्तेत होती तेव्हा फार चर्चा नव्हती पण भाजपा

Read more

विरोधकांच्या कोलांट्या उड्या: NDTV वरील बंदीच्या विरोधाची हास्यास्पद कारणे

NDTVवर घालण्यात आलेल्या 24तासाच्या बंदी बद्दल अनेक मते ऐकण्यात वाचण्यात आली! बंदीच्या समर्थानात असणारे लोक बंदी का घातली गेलीये त्याविषयी

Read more

काश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग २

पहिल्या भागाची लिंक: काश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग १ काश्मीर या मुद्द्यावर चर्चा करताना एक मूलभूत चूक आपण

Read more

कश्मीरची कटू वास्तविकता

कश्मीर समस्येची सुरूवात आणि त्यावरून दोन देशात झालेल्या संघर्षाचा इतिहास दोन्हीही देशातील नागरिकांना तोंडपाठ आहे. सत्तर वर्षे होत आली या

Read more

प्रिय रतन टाटांना एक “सहिष्णू” पत्र

प्रिय, आदरणीय रतन टाटा जी, सादर नमस्कार. आपले वक्तव्य वाचले. सहमत आहे. देशात असहिष्णुता वाढलीये खरी. खरंच वाढलीये. आपण उगाच बोलायचं

Read more

पाकिस्तानी कलाकार आणि चीनी मालावरील बहिष्कार: दुसरी बाजू

देशभरात ‘बहिष्कार’ ज्वर वाढत आहे. त्याबद्दल थोडं अप्रिय, पण आवश्यक. === “पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घ्यायला नकोच”, हे मत सध्याच्या जनभावनेस

Read more

तरुणांनो सावधान! राजकीय पक्ष/संघटना तुम्हाला वापरून घेताहेत!

सोशल मिडीया, हे कमालीचे उथळ माध्यम होत चालले आहे. इथे घडणाऱ्या, घडवून आणल्या जाणाऱ्या बहुतांश सामाजिक, राजकीय किंवा समाजाला प्रभावित

Read more

भारत-रशिया संबंध: केवळ फायद्याच्या वायद्याचा इतिहास

ठाण्यामध्ये एका समाजाच्या नावाने दोन सभागृहे आहेत. गेली अनेक दशके आपल्या विशिष्ट दिमाखात ही उभी आहेत. एक अख्खी पिढी या

Read more

“Fastest Growing” भारतीय अर्थव्यवस्थेत, रोज कोट्यवधी बालके उपाशी झोपतात

काही दिवसांपूर्वीच वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक निर्देशांकाची यादी जाहीर केली होती. भारताने तब्बल १६ अंकांनी

Read more

समाजवादी भों(ग)ळेपणा : भारतीय राजकारणाचा आरसा – भाग-१

सर्जीकल स्ट्राईक्स झाल्यानंतर सरकारविरोधकाकडून दोन प्रमुख आक्षेप घेण्यात आले. एक – हिंसेचा वापर करू नका. पाकिस्तानशी चर्चा वगैरे करून प्रश्न

Read more

सर्जिकल स्ट्राईकमागचं राजकारण आणि मोदींमधील “राज नेता”

सर्जिकल स्ट्राईकच्या निमित्ताने राजकीय मंच घुसळून निघतोय. सुरवातीला काही दिवस सरकारच्या समर्थनार्थ सर्व राजकीय पक्ष एका मुद्द्यावर सहमत जरी झालेले

Read more

विश्वाची निर्मिती वर्षभरापूर्वी झाली असेल तर?! विश्वाच्या प्रवासाचा ‘धावता’ आढावा!

विश्वाची निर्मिती आणि वय ह्या गोष्टींचे मानवाला कायमच कुतूहल वाटत आलेले आहे. मानवजीवनाच्या विविध टप्प्यांवर जगाच्या विविध संस्कृती आणि धर्मांनी

Read more

PINK च्या निमित्ताने: स्त्री-पुरुष समानतेची जबाबदारी “फक्त पुरुषांची”च?

पिंक चित्रपटाच्या निमित्ताने, पुन्हा एकदा, आपला समाज, लोकांची कुजलेली मानसिकता या सगळ्यांचा प्रत्यय आला. “स्त्री ही उपभोग्य वस्तू नाही” हे

Read more

नरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा एकदा PM बनू शकतील? – एक दीर्घ analysis

नरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा एकदा PM बनू शकतील का – ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी नेमका हा प्रश्न कशामुळे पडतोय

Read more

“पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाका!” म्हणणाऱ्या भारतीयांसाठी अमेरिका-रशियाचा इतिहास

भारत-पाकिस्तान तणाव वाढल्यावर नेहेमी “पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाका!” अश्या मागण्या व्हायला लागतात. परंतु ह्या मागण्यांमागे वस्तुस्थितीचं भान दिसत नाही. ते येण्यासाठी

Read more

“उरी” घाव – मस्तकी बलुचिस्तान

उरीमधील लष्करी छावणीवरील हल्ल्याचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर बघू शकलो नसलो तरी त्याचा घाव उरात खोलवर घुसला आहे. भारतीय सैन्यावरील गेल्या

Read more

“उरी”वरील हल्ला : आपण ह्यातून कधी शिकणार?

“आम्ही उरीच्या संरक्षणाची तेवढी व्यवस्था केली व आमच्यावर आक्रमण करण्याचे काम शत्रूकडे देऊन टाकले…” हे 1947-48 साली कश्मीरात लढणाऱ्या, भारतीय

Read more

मराठी मालिकांमधील चुकीचं संस्कृती दर्शन थांबायला हवं

1982 साली भारतात टीव्ही आला. तेव्हापासून ही वस्तू आपल्या घरातला अविभाज्य घटक झाली आहे. ‘आमच्या काळात फक्त दुरदर्शन होते’ म्हणून

Read more

लोकसत्ताचा पर्रीकर द्वेष: संपादक गृहपाठ करतात का?

गेले अनेक दिवस सोशल मीडियावर लोकसत्ताच्या संपादकीयांवर चर्चा सुरु होती! असंतांचे संत मागे घेतल्यावर; सरकारचे डोके ठिकाणावर आहे का चा

Read more

रिलायन्सच्या “जिओ” त्सुनामीचे संभाव्य परिणाम

२७ डिसेंबर २००२ रोजी “कर लो दुनिया मुठ्ठी में” या घोषवाक्यासह रिलायन्स इन्फोकॉमचा शुभारंभ करताना, त्यावेळी मोबाइल फोनवर बोलण्यासाठी मिनिटाला

Read more

पाकिस्तानचं करावं तरी काय? – उत्तर शांतपणे वाचा

धगधगत्या काश्मीरची पार्श्वभूमी स्वातंत्र्याच्या अगोदर लोकसंख्येच्या निकषावर कश्मीर पाकिस्तानातच समाविष्ट होणार असा जिनांचा अंदाज होता. यामुळेच तेव्हा त्यांनी आपल्या आरोग्यांच्या

Read more

लग्नाच्या निर्णयामुळे एकट्या पडलेल्या इरोम शर्मिलाच्या पाठीशी रेणुका शहाणे

AFSPA म्हणजेच Armed Forces (Special Powers) Act हा असा कायदा आहे जो ‘नाजूक’ प्रदेशांसाठी तयार केला गेला आहे. ज्या भागांमध्ये अनागोंदी

Read more

अफगाणिस्तान – पाकिस्तान संघर्षाचा नवा अध्याय : ड्युरंड लाईन

आपण इकडे भारतात एनएसजी व इतर बाबींमध्ये गुंतलेले असताना आपले पश्चिमेकडील दोन शेजारी यांच्यात सिमेवर एक गेट बसविण्यावरुन गोळ्यांचे अदानप्रदान

Read more

Brexit आणि युरोपियन युनियनची पार्श्वभूमी : भारतात असं referendum घ्यावं का?

ग्रेट ब्रिटनमधील जनतेने Brexit ह्या referendum द्वारे European Union च्या बाहेर पडण्याचा कौल दिलाय. त्या पार्श्वभूमीवर हे सर्व नेमकं काय

Read more

सत्यवान-सावित्री कथेचा एक कधीही नं वाचलेला दृष्टीकोण

सती सावित्रीची कथा आपण सर्व जाणतोच. ‘सवित्र’च्या म्हणजेच सूर्याच्या आशीर्वादाने नि:पुत्र अश्वपतीला झालेली तेजस्वी पुत्री म्हणजे सावित्री! पती सत्यवानाच्या मृत्यूने

Read more

दुष्काळ नियोजन : आपण काय काय करू शकतो?

गेले ३ वर्ष झाले महाराष्ट्रात पाऊस खूप कमी झाला. याचा परिणाम प्रथमतः शेतीवर आणि कालांतराने औद्योगिक क्षेत्रांवर आणि आज आपल्या

Read more

५० कोटी डॉलर्सचा – चाबहार करार : भारताचं चीन-पाक युतीला उत्तर

चीन आणि पाकिस्तानची भारतविरोधी कपटी युती सर्वश्रुत आहे. भारताला सर्व बाजूनी घेरण्यासाठी योजलेली “स्ट्रिंग ऑफ पर्ल्स” योजना असोत वा काश्मीरमधील

Read more

दोन सरली…तीन उरली : मोदी सरकारसमोरील निवडणुकांचा ताळेबंद

दोन वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी, १६व्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखाली रालोआला सुष्पष्ट बहुमत मिळाले. १९८४नंतर पहिल्यांदाच, देशात कोणत्याही एका

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?