इंडिया की भारत? वंदे मातरम की हिंदुस्तान झिंदाबाद? – हा लेख वाचा, योग्य उत्तर सापडेल.

एकाला हा देश भारत वाटतोय आणि एकाला भारतमाता, हाच काय तो फरक. म्हणजे हिंदुत्वाचा जागर करणारे आणि हिंदुत्वाचा द्वेष करणारे एकाच बाजूला झाले. आपण ज्याचा द्वेष करतो, त्याच्याच सारखे बनत असतो, हेच सिद्ध झालं.

Read more

आयडिया ऑफ इंडिया : १५ ऑगस्ट हा भारतीयांचा एकच स्वातंत्रदिवस नव्हे!

संविधानात झालेले अनेक बदल आणि अनेकदा झालेली घटनादुरुस्ती हे त्या त्या वेळेला एक प्रकारच्या स्वातंत्र्याकडे टाकलेलं पाऊलच होतं.

Read more

झहीर खान : भारतीय गोलंदाजांमधील दुर्लक्षित सचिन तेंडुलकर!

जगातल्या खूप कमी (आणि त्यातूनही वेगवान) गोलंदाजांना विश्वचषकाची अंतिम फेरी दोनदा मिळते आणि आठ वर्षांच्या अंतराने असेल तर तुम्ही महानच असावे लागते.

Read more

इशरत जहाँ, डोकलाम आणि भारतातला उरला सुरला विरोधी पक्ष संपवणारे भाजपचे हस्तक

आज फासा पलटलेला आहे. आज सीबीआय, आयकर विभाग सारख्या व्यवस्था मोदी आणि अमित शहांच्या सांगण्यावरून विरोधकांच्या मागे लागल्या आहेत.

Read more

राहुल गांधींची असंवेदनशीलता दाखवून देणे म्हणजे त्यांची टिंगल टवाळी नव्हे!

राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना होणार. जोपर्यंत विरोधकांकडून सक्षम पर्याय मिळत नाही आणि काँग्रेस मुख्य पर्याय असताना, राहुल गांधी प्रमुख नेते असताना ह्या तुलनेला अंत नाही.

Read more

चीनी शेअरमार्केटमधील हेराफेरी आणि सामान्य चीनी माणसाची दैनावस्था : चीनचं करावं तरी काय (३)

जिनपिंग यांनी ठरवलं शेअर बाजार “वर” न्यायचा. संपत्ती निर्मिती तर हवीच शिवाय गुंतवणूकही घसघशीत हवी. जिनपिंग यांनी लोकांना शेयर मार्केट मध्ये उतरायला सक्ती सुरु केली.

Read more

“विकासाच्या” पोलादी पडद्यामागील भेसूर चीनची वस्तुस्थिती : चीनचं करायचं तरी काय (२)

राष्ट्राच्या प्रगतीपुढे तत्वे बित्वे गुंडाळून ठेवायचा आव चीनने ने आणला खरा. परंतु प्रगती म्हणजे काय यावर भल्या भल्या विचारवंतांमध्ये अजून एकमत झालेलं नाही.

Read more

चिनी समाजवादमागचा भांडवलवाद : चीन चं करायचं तरी काय? (१)

चीनबद्दल विचार करणारा तिसरा वर्ग बराचसा वास्तववादी आहे. स्पर्धा असो की सहकार्य, भारत आणि चीन यांची बरोबरी होऊच शकत नाही असा यांचा रास्त होरा असतो.

Read more

कोहली या सुंदर स्वप्नाचा असा चुरा नकोय

‘विजेता निकाल पेश करतो आणि पराभूत, सबबी’ या वाक्याला जगणारा कोहली प्रत्येक मेहनती विद्यार्थ्याचा आदर्श ठरावा.

Read more

भारत पाकिस्तान मधल्या थ्रिलची चित्तरकथा : भाग १

भारतामध्ये प्रचंड मोठा वर्ग कट्टर देशभक्त आहे. “देव देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती” हे ब्रीदवाक्य मानणाऱ्या वर्गाची संख्या या देशात प्रचंड मोठी आहे.

Read more

“शेतकरी प्रश्नावर शहरी लोकांनी बोलू नये” : गर्विष्ठ मूर्खपणा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza ===== केंद्रात मंत्री असताना शरद पवार यांची परवड किती लोकांनी

Read more

ट्रिपल तलाकची सुपर ओव्हर – भाजप सरकारच्या ६ चाणाक्ष खेळी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza ===== गेल्या आठवड्यातभरात राष्ट्रीय समाजकारणात ज्या काही घटना घडल्या त्यामुळे

Read more

“नक्षलवाद हा दहशतवादच आहे” – हे समजून घेण्यासाठी…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza === कोणताही दहशतवाद निपटून काढायचा असेल तर त्या विचारसरणीला आधी

Read more

दारूबंदीचा निषिद्ध महामार्ग : दारूबंदीचा विचारच अनेक पातळ्यांवर चुकीचा आहे

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like  करा: facebook.com/MarathiPizza ====== न्यायदानाबरोबरच निर्णयप्रक्रियाचे कामपण घेतलेल्या सुप्रीम कोर्टाने हायवेपासून पाचशे मीटर

Read more

मराठीचा “भाषिक स्व-क्युलॅरिझम” : निजामशाहीपासून आजपर्यंतचा प्रवास

मागे, राज्यसरकारने मराठी शाळांमध्ये उर्दू शिकवण्याचा मानस व्यक्त होता यावरून अपेक्षित चर्विचरण सुरु झालं होतं. हा अल्पसंख्याकांच्या लांगुलचलनाचा भाग आहे

Read more

सौदी अरेबिया विरुद्ध ISIS – व्हाया पाकिस्तान

आयसिसच्या नावाने कंठशोष करत करत सत्तेवर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधकांना गेल्या आठवड्यात एक काव्यमय दणका बसला. डोनाल्ड ट्रम्प यांनी

Read more

देवाच्या थियेटरमधे एक गुणी अभिनेता: ओम पुरींना श्रद्धांजली

काही अभिनेते हे रंगरूपा पेक्षा त्यांच्या एकंदरच वकुबामुळे ओळखले जातात. शेक्सपियरच्या नंतरच्या काळात रंगभूमीवरच्या अभिनेत्याला दिग्दर्शक आणि लेखकापेक्षा जास्त मोठं

Read more

मोदींचं भाषण – ३१ डिसेम्बरचा पोपट

शेवटी मोदी बोलले. मोदींनी “५० दिवसांनंतर आणखी एक धमाका करेन!” अशी गर्जना केलेली असल्याने आजच्या भाषणाची मोठीच उत्सुकता लागलेली होती.

Read more

शंकराचार्यजी, आमच्या स्त्रियांचा अपमान का करीत आहात?

शंकराचार्यांनी हिंदूंनी दहा मुले जन्माला घालावीत असं विधान करून सगळ्याच पुरोगामी मंडळींच्या हातात तोफखाना दिला. हिंदूंना मध्ययुगीन कालखंडात नेण्याचा चंग

Read more

ऑरगनाईज्ड लूट : अ सरदार मनमोहन यांचं ऑडिट

एखाद्या न्हाव्याने केस कापायला सोन्याची कात्री घ्यावी तसा प्रकार काल राज्यसभेत घडला. भारताचे माजी पंतप्रधान, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर जनरल

Read more

नोटांवरील बंदीचे आपल्याला ‘माहित नसलेले’ उत्कृष्ट राजकीय आणि सामाजिक परिणाम!

काळा पैसा नष्ट करण्यासाठी सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. सामान्य माणसाचं आयुष्यच एका झटक्यात बदलून

Read more

काश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग २

पहिल्या भागाची लिंक: काश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग १ काश्मीर या मुद्द्यावर चर्चा करताना एक मूलभूत चूक आपण

Read more

काश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग १

काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाच्या anniversary च्या दिनी, काश्मिरात जो काही नंगा नाच सुरू आहे, त्यामुळे सुजाण नागरिकाला काळजी वाटेलच. खरं सांगायचं

Read more

भारत-रशिया संबंध: केवळ फायद्याच्या वायद्याचा इतिहास

ठाण्यामध्ये एका समाजाच्या नावाने दोन सभागृहे आहेत. गेली अनेक दशके आपल्या विशिष्ट दिमाखात ही उभी आहेत. एक अख्खी पिढी या

Read more

अज्ञात किशोर – माहिती नसलेला किशोर कुमार…!

“आभासकुमार गांगुली” नावाचा गायक जगात नसता आला तर काय झालं असतं याचा अंदाज करवत नाही. मोबाईल हे जसं आज माणसाच्या

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?