परफ्युम कसे तयार केले जातात?

परफ्युम म्हणजे आपल्या नट्टापट्टा करण्याच्या संचातील अविभाज्य भाग! जसं हृदयाशिवाय शरीर अपूर्ण तसं परफ्युम शिवाय नटणं अपूर्ण असं म्हटलं तर चुकीचं

Read more

जगातील most wanted महिला दहशतवादी !

दहशतवाद हे मानवी राक्षसाचे आधुनिक रूप! गेल्या काही वर्षांत हा राक्षस अधिकच बोकाळला आहे. दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाला

Read more

सायकल चोराला बेदम धुवायचे म्हणून त्यांनी रिंगमध्ये पाउल टाकले आणि पुढे इतिहास घडला !

मोहम्मद अलीची जीवनगाथा ही आधुनिक युगातील अतिशय प्रेरणादायी जीवनगाथांपैकी एक आहे. ते तरुण पिढीचं नेतृत्व करणारे एक अस्सल बॉक्सर आणि

Read more

चीनची आणखी एक किमया: ट्रॅफिकवरुन चालणारी एलिव्हेटेड बस

ट्रॅफिकची समस्या जगामध्ये दिवसागणिक वाढत चालली आहे. नव्या नव्या गाड्या रोज बाजारात येतायेत आणि रोज लोक या गाड्या खरेदी करतायेत.

Read more

इंटर्नशिप करताना या चुका केल्या तर हातातली संधी वाया जाऊ शकते !

जर तुम्ही एखादा व्यावसायिक अर्थात professional कोर्स करत असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहीत असणार की हे कोर्स करताना इंटर्नशिपला

Read more

छ. संभाजी महाराज: स्वराज्याचा तेजस्वी ‘शिव’पुत्र!

जेष्ठ शु. १२, शके १५७९ रोजी किल्ले पुरंदराचे जणू भाग्य उजळले आणि त्याच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याचा वारसा पुढे नेणारा ‘संभाजी’

Read more

हॉटेलच्या वाया जाणाऱ्या अन्नामधून गरिबांची पोटं भरणारी रॉबिनहूड आर्मी

रॉबिनहूडबद्दल तुम्ही सर्वजण ऐकून असालंच!तो श्रीमंतांकडून पैसे घेउन गरिबांना वाटायचा. सध्याच्या या जगात अशी रॉबिनहूड माणसं फार क्वचितच सापडतात. जी

Read more

११ वर्षांच्या मुलीने लिंबू पाण्यातून कमावले ७० कोटी !

सध्याची पोरं फारच भन्नाट आहेत. ज्या वयात आपण फक्त रडायचो, हसायचो, खायचो, प्यायचो आणि झोपायचो त्या वयात सध्याची चिमुकली पिढी

Read more

आता मॅकडोनल्ड्समध्ये मिळणार मसाला डोसा बर्गर आणि अंडा बुर्जी !

मॅकडोनल्ड्स हे प्रकरण सध्या शहरातील मध्यमवर्गीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलंय. मॅकडोनल्ड्स मधील पदार्थ देखील तोंडाची चव आणि पोटाची भूक भागवणारे

Read more

मराठमोळी ‘कोमल जाधव’ : महाराष्ट्राची ‘दंगल गर्ल’!

अभिनेता अमीर खानचा दंगल सध्या देशभरात धुमाकूळ घालतोय. महावीर फोगाट आणि त्यांच्या मुलींची कुस्तीमधला प्रेरणादायी प्रवास चित्रपटातून उलगडण्यात आला आहे.

Read more

एक असे विमानतळ जेथे ट्रेन निघून गेल्यावरच विमान उड्डाण घेतं!

जगात अश्या अनेक अविश्वसनीय गोष्टी आहेत की ज्यावर लगेच विश्वास ठेवणे कठीण असते. पण जेव्हा आपण स्वत: त्याबद्दल जाणून घेतो

Read more

दुकानदार कॅशलेस व्यवहारांसाठी कार्ड स्वाईप मशीन कसं मिळवू शकतात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर सगळीकडे एकच विषय सुरु आहे तो म्हणजे भारत आता कॅशलेस होणार. इथे सगळे व्यवहार

Read more

वय वर्ष १४ – हवेत उडणारे ड्रोन्स – व्हायब्रण्ट गुजरात – ५ कोटींचा करार!

बिझनेस कॉन्फरन्स म्हणजे झगमगाट, मोठाली लोकं आणि गंभीर वातावरण – असं चित्र डोळ्यासमोर उभं रहातं. गेल्या काही वर्षात सरकारने स्टार्ट-अप आणि

Read more

रहाटगाडग्यात अडकलेल्यांसाठी सुखाची किल्ली – आनंद तरंग !

  “आनंद तरंग” ही कथा आहे अबीरची. हा अबीर आपल्या कुटुंबात आणि व्यवसायात चांगली वाटचाल करून स्थिरस्थावर झालाय. परंतु घर-ऑफिस

Read more

अंतराळात देखील पाऊस पडतो??

अंतराळात पाऊस पडू शकतो का? हा प्रश्नचं मुळातचं विचित्र आहे. १०० टक्क्यांपैकी ९० टक्के लोकांचं म्हणणं असेल की मस्करी करता

Read more

जगातील सर्वोत्तम ऑफिसेस जेथे काम करायला तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही

ऑफिसला जायचं नाव काढलं तरी आपल्याला कंटाळा येतो. कधी एकदा कामाचे ८-९ तास संपून त्या रटाळवाण्या वातावरणातून बाहेर पडतोय असं

Read more

गॅस बर्नर स्वच्छ करण्याची ही अचूक पद्धत तुम्हाला माहित असायलाच हवी

अजिबात साफसफाई न करता गॅस भरपूर दिवस वापरला की काय होते ते तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. गॅस बर्नर जरा

Read more

भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या अंतराळातील सफरीविषयी…!

राकेश शर्मा हे नाव ऐकल्यावर आपल्याला भारताचा तो पहिला व्यक्ती आठवतो ज्याने अंतराळात पाऊल ठेवले होते. त्यांच्या याच कामगिरीमुळे अंतराळात

Read more

तब्बल १० वर्षे जंगली प्राण्यांसोबत काढणारी ही आहे रियल लाईफ मोगली !

मोगली हा आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. लहानपणापासून पुस्तकातून टीव्ही सिरीयल आणि कार्टूनमधून आपण त्याला भेटत आलो. जंगलातील प्राण्यांसोबत राहून त्यांच्या

Read more

ईमेल टाईप करताना या टिप्स वापरा आणि अतिशय impressive ईमेल पाठवा !

ईमेल पाठवणं हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालंय. कोणतही ऑफिशियल कम्युनिकेश करायचं झालं की आजकाल समोरचा माणूस ईमेल करायला सांगतो.

Read more

भारतीय तिरंगा विरुद्ध अॅमेझॉन – via सुषमा स्वराज

केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजजींकडे अनेकजण बघत असतात. ट्विटर चा वापर करून शेकडो भारतीयांच्या अडचणी सोडवून,

Read more

विमानाच्या काचा गोल का असतात?

आकाशात उडणारं विमान म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या मनात कुतुहूल जागं होतं. या विमान नावाच्या यंत्राने जगात जन्म घेतल्यापासून सामान्य मनुष्याच्या

Read more

अखंड स्वराज्याची सावली | धन्य ती जिजाऊ माऊली ||

अखंड स्वराज्याची माता म्हणजे राजमाता जिजाऊ ! स्वराज्याचे दोन ढाणे वाघ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या छत्रछायेखाली

Read more

हिजड्यांची फौज बाळगणारा अवलिया सम्राट!

तुम्हाला जर इतिहासाची आवड असेल आणि प्राचीन काळातील राजे-राजवटींच्या काळातील गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर चीन सारखा दुसरा इतिहास नाही.

Read more

स्वामी विवेकानंद: जगाला हिंदू धर्माची नव्याने ओळख करून देणारे दैदिप्यमान व्यक्तिमत्व!

स्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय इतिहासातील काही मोजक्या दैदिप्यमान पुरुषांपैकी एक! त्यांची जीवनगाथा इतकी प्रेरणादायी आहे की जीवनात सर्व काही गमावून

Read more

गुंडगिरी युक्त भाजप – पार्टी विथ नो डिफरंन्स !

भारतीय जनता पक्ष उदयास आला तो “पार्टी विथ डिफरंस” ह्या घोष वाक्याने. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने फुललेलं कमळाचं रोपटं, गलिच्छ

Read more

भारतीय जेम्स बॉंड: अजित कुमार डोवल

जेम्स बॉंड…थरारपटांच्या चाहत्यांच्या गळ्यातला ताईत असणारे हॉलीवूड सिनेमातील एक काल्पनिक पात्र! ज्यांनी जेम्स बॉंड एकदा पहिला ते अक्षरश: त्याच्या प्रेमातच

Read more

बिल्डींग नंबर ८७: जेथे आवाजाचा अंत होतो !

खरं सांगायचं तर मनुष्य आयुष्यभर एकाच गोष्टीच्या शोधात असतो ती म्हणजे शांतता! तुम्ही म्हणालं समाधान देखील शोधत असतो. पण समाधान

Read more

वडील करतात मोलमजुरी आणि मुलगा गुगल मध्ये करतो नोकरी!

अगदी हलाखीच्या परिस्थितीला तोंड देऊन, जगण्याशी संघर्ष करत यशाचे उत्तुंग शिखर गाठणाऱ्या अनेक प्रेरणादायी कथा आपण ऐकून आहोत. भारतामध्ये अश्या

Read more

लंडनच्या या बस ड्रायव्हरने लता दीदींचं गाणं गाऊन सगळ्यांनाचं दिला सुखद धक्का !

लता दीदींना कोण नाही ओळखत! अख्ख्या जगामध्ये गानसम्राज्ञी म्हणून त्या सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या आवजाची जादू केवळ भारतीयांनाच नाही तर परदेशी

Read more

जाणून घ्या आपल्याला एखाद्या कार्यक्रमाचं Live Telecast कसं दाखवलं जातं?

टीव्हीवर घरी बसून एखादा कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची जी सोय उपलब्ध झाली आहे ती मनुष्य जीवनातील सर्वात उपयुक्त शोधांपैकी एक मानली

Read more

रिटायर झाल्यावरही ओबामांना मिळणार वर्षाला १.३६ कोटी रुपये आणि अन्य सुविधा!

अमेरिकेच्या इतिहासातील सुवर्णमध्य ठरलेल्या राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी बजावलेल्या सर्वोतम कामगिरीच्या जोरावर जनमानसात त्यांना

Read more

ती सध्या काय करते? – विनोद पुरे, आता हे वाचा!

“ती सध्या काय करते?” ह्या चित्रपटाच्या टायटलवरून सध्या सोशल मीडियावर मेसेजस ची धूम सुरू आहे. सतीश राजवाडे सारखे दिग्दर्शक, अंकुश चौधरी आणि

Read more

अश्या काही आंतरराष्ट्रीय बॉर्डर्स जेथे सैन्य तैनात नसतं !

दोन देशांमधील सीमा म्हणजे बॉर्डर्स या त्या देशाचा प्रदेश निर्धारित करीत असतात. त्यामुळे या बॉर्डर्सचं संरक्षण करणं देखील प्रत्येक देशाची

Read more

ज्यांना खास गुगलने आदरांजली वाहिली त्या ह्युमन कॉम्प्युटर शकुंतला देवींची कथा !

शकुंतला देवी हे नाव अर्ध्या अधिक भारताच्या लक्षात येणार नाही. कारण हे नाव लोकांपर्यंत कधी पोचलंच नाही. शकुंतला देवींनी इतकं

Read more

भारतीय वंशाच्या तरुणाने जेव्हा कॅनडा देशाचे पंतप्रधानपद भूषवले!

तुम्हाला अनिल कपूरचा नायक चित्रपट आठवतोय? ज्यामध्ये अनिल कपूरला एका दिवसासाठी मुख्यमंत्री म्हणून वावरायची संधी मिळते. मुख्यमंत्र्यांचे सर्व अधिकार मिळतात

Read more

तुमच्या बॉसने तुम्हाला आदर द्यावा असे वाटत असेल तर या गोष्टी नक्की करा!

एखाद्या व्यक्तीने चांगले काम केले की त्याच्याबद्दल आपल्या मनात एक आदरयुक्त भावना निर्माण होते. आपण ज्या काही कृती करत असतो

Read more

आपण समजतो तसं नाहीये; टायटॅनिक बुडण्याचं कारण काहीतरी वेगळचं आहे !

टायटॅनिक म्हटलं की आठवतं ते भलंमोठं प्रचंड जहाज आणि त्या जहाजाच्या अपघातावर आधारित चित्रपट! या चित्रपटामध्ये टायटॅनिकला नेमका अपघात कसा

Read more

इंटरनेट शिवाय मोबाईल बँकिंग कसं वापरायचं ते जाणून घ्या !

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून सगळीकडे चर्चा सुरु आहे कॅशलेस युगाची! कॅशलेस म्हणजे काय तर ज्यात रोख पैशांचा वापर न होता

Read more

मुंबईमधील गगनचुंबी इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला ???

मुंबई म्हणजे मायानगरी! देशाची आर्थिक राजधानी! तसं हे शहर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे , पण जगातील इतर शहरांसारखं मुंबई देखील

Read more

दक्षिण आशियामधील सर्वात मोठ्या तिहार जेलबद्दल काही रंजक गोष्टी !

तिहार जेल कोणाला माहित नाही? लहानपणापासून आपण तिहार जेलचं नाव वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीवर पाहत आलोय. त्यामुळे या जेलच्या भल्या मोठ्या भिंतीआडचं

Read more

भारतीय पासपोर्ट बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित असायलाचं हव्यात !

भारतीय पासपोर्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सरकार कडून नागरिकाला प्रदान केले गेलेले अधिकृत प्रमाणपत्रचं! . पासपोर्टमध्ये तुमच्या विषयी सर्व माहिती नोंदवलेली

Read more

पाकिस्तान इतका सुंदर असेल अशी कधी कल्पना देखील केली नव्हती!

पाकिस्तानचं  नाव काढलं की आपल्यासमोर उभा राहतो एक असा देश जो दहशतवादी, हिंसाचारी, खुनी आणि अमानवी प्रवृत्तींनी भरला आहे. पाकिस्तानच्या

Read more

VLC प्लेयरचा उपयोग करून आता Youtube Videos डाउनलोड करा

VLC हा मिडिया प्लेयर जगतातील एक सुप्रसिद्ध व्हिडियो प्लेयर आहे याबद्दल शंकाचं नाही. कोणताही व्हिडियो असो 720p, 1080p तो VLC

Read more

आता पाकिस्तानातून घडणार भारतीय तिरंग्याचे दर्शन !

भारतीय तिरंगा म्हणजे आपल्या देशाची शान! हवेत डौलाने फडकणारा हा तिरंगा पाहून उर अगदी अभिमानाने भरून येतो. तिरंग्याकडे पाहताच आठवतो

Read more

तुम्हाला पिनकोडच्या मागचं लॉजिक माहिती आहे का?

पिन म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर होय. १५ ऑगस्ट १९७२ पासून पिनकोड भारतामध्ये अस्तित्वात आले. हा तो काळ होता जेव्हा संवादाचे

Read more

या अपशकुनी गाण्याने १०० पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे !

संगीत हे आपल्या जीवनावर खूप प्रभाव पाडत असतं. कधी कंटाळा आला किंवा बोर वाटायला लागलं की तुमचं आवडतं गाणं ऐका,

Read more

अमेरीकेच्या White House ची किंमत आपल्या राष्ट्रपती भवनापेक्षा कमी आहे !

अमेरिका आणि भारताची तुलना करायची म्हटली तर साहजिकचं पारडं अमेरिकेच्याचं बाजूने झुकणार. अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या या देशाला आपल्यापेक्षा

Read more

थंडीमध्ये त्वचा तजेल राखायची असेल तर या पदार्थांच सेवन सुरु करा !

थंडी सुरु झाली की त्वचा कोरडी आणि निस्तेज पडायला लागते. याला कारणीभूत असतो हवामानात होणारा बदल आणि त्वचेतील कमी आर्द्रता!

Read more

केरळ मध्ये उभं राहतंय त्रेता युगाची सफर घडवून आणणारं ‘जटायू पार्क’

रामायणामधल्या जटायूची कथा आपण सगळे जाणतोचं! जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले होते तेव्हा जटायू पक्षाने सीतेला सोडवण्यासाठी रावणाशी संघर्ष केला

Read more

२१००० वर्षांपूर्वीची ही ‘ममी’ आजही अगदी सुरक्षित स्थितीत आहे

हॉलीवूडच्या ‘ममी’ या चित्रपटाची सिरीज तुमच्यापैकी अनेकांनी पहिली असेल. त्यात दाखवलेल्या एकाहून एक भयानक ममीज पाहून क्षणभर अंगावर काटा येतो.

Read more

खुशखबर: आता भारतात होणार आयफोनचे उत्पादन !

आयफोन म्हणजे स्टेट्स! ज्याच्याकडे आयफोन त्याला लोक एका वेगळ्याच नजरेने पाहतात. पण प्रत्येकालाचं आयफोन घेणं परवडतं असं नाही, कारण आयफोनची

Read more

२०,००० सैनिकांना प्रशिक्षण देणारी भारताची पहिली महिला कमांडो ट्रेनर !

भारताची पहिली महिला कमांडो ट्रेनर कोण? असा प्रश्न विचारल्यावर बरेच जण बुचकळ्यात पडतील, कारण भारताच्या पहिल्या महिला कमांडो ट्रेनरबद्दल अगदी

Read more

गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने नाही तर एका भारतीयाने लावला होता !

गुरुत्वाकर्षणाचा शोध हा जगातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या शोधामुळे विज्ञान एक वेगळ्या उंचीवर गेलं आणि विज्ञानाचं

Read more

हा व्यक्ती नाकाने रंग ओढतो आणि डोळ्याने फवारे सोडून चित्र काढतो !

जगात इतक्या विलक्षण आणि आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात की त्यांच्याबदल केवळ ऐकून त्यांवर विश्वास बसत नाही. त्यासाठी त्या पाहाव्या लागतात

Read more

प्रत्येक भारतीयाची मान गर्वाने उंचावणाऱ्या भारतीय वायूसेनेबद्दल काही रंजक गोष्टी

जगातील सर्वोत्तम वायूसेनांपैकी एक वायुसेना म्हणून भारताच्या वायुसेनेकडे पाहिलं जातं. त्याला कारणं देखील तशीच आहेत. वायूसेनेचा इतिहास इतका गौरवशाली आहे

Read more

ह्या कारणामुळे “डिजिटल इंडीया” चं स्वप्न अशक्यप्राय भासतंय

आज भारत सरकार देशाला डिजिटल बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. त्या दृष्टीने त्यांनी काही पाउले देखील उचलली आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर

Read more

चक्क आयफेल टॉवर विकणारा जगातील सर्वात हुशार महाठग !

रॉबरी चित्रपट अर्थात जे चित्रपट चोऱ्या आणि दरोड्यांवर आधारित असतात असे चित्रपट बघायाला खरंच खूप धमाल येते. कारण चित्रपटाच्या गतीसोबत

Read more

आणि महात्मा गांधींनी क्रिकेटचं मैदान गाजवलं !

गांधीजी म्हटलं की आपल्यासमोर त्या साध्या पोशाखातील महात्म्याची प्रतिभा उभी राहते ज्यांनी सदैव सत्याच्या मार्गाचे आचरण केले. अहिंसावादाच्या आधारावर त्यांनी

Read more

रजनीकांतच्या या दिमाखदार घरासमोर फाईव्ह स्टार हॉटेल पण फिकं दिसेल !

रजनीकांत सारखा नायक आपल्या चित्रपटसृष्टीला लाभणे हि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ! रजनीकांत हा मूळचा मराठी पण त्याने आपली अभिनयाची कारकीर्द

Read more

ब्लॅक टायगर: पाकिस्तानी सैन्यात राहून गुप्तहेरी करणारा धाडसी RAW एजंट !

रवींद्र कौशिक नाव त्याचं! राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये एका पंजाबी कुटुंबात १९५२ साली त्याचा जन्म झाला. तरुण वयात येईपर्यंत त्याला नाटकाचं

Read more

रस्त्यावर भजी विकण्यापासून ते प्रचंड मोठे उद्योगसाम्राज्य उभा करणारा उद्योगपती !

भारतीय उद्योगक्षेत्रात ज्या उद्योजकांची नावे आजही आदराने घेतली जातात त्यामध्ये उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या नाव प्रामुख्याने घेतले जाते. या माणसाने

Read more

प्राण्यांची जत्रा भरवणारी भारतातील दुसरी सगळ्यात मोठी श्री क्षेत्र माळेगावची यात्रा !

दक्षिण भारतातील सर्वात मोठी ग्रामीण यात्रा व पुष्कर नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची यात्रा ही श्रीक्षेञ माळेगाव येथे भरते. नांदेड जिल्ह्यातील

Read more

कोणत्याही आधाराशिवाय उभा असलेला हा आहे जगातील सर्वात उंच क्रूस !!

क्रूस म्हणजे काय हे तुम्हाला वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. ख्रिश्चन धर्मामध्ये या क्रूसला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्या प्रतिकृती ख्रिस्ती धर्मियांच्या

Read more

एका पुस्तकाचा दावा: हिटलरने आत्महत्या केली नव्हती, तो तब्बल ९५ वर्षे जगला !

जगातील सर्वात क्रूर हुकुमशाह म्हणून आजही वर्षांनी हिटलरचेचं नाव घेतले जाते. त्यांच्या घोर क्रूर कृत्यांनी त्याला क्रूरकर्मा हिटलर अशी पदवी

Read more

भारतासाठी व्यक्तिगत पहिलं ऑलम्पिक पदक मिळवणारा महाराष्ट्राचा रांगडा गडी!

भारताला ऑलम्पिक मधील पहिलं व्यक्तिगत पदक मिळवून देणारी व्यक्ती कोण असा प्रश्न विचारल्यावर आपण महाराष्ट्रीयवासी अभिमानाने सांगतो, ‘पैलवान खाशाबा जाधव’!

Read more

दुसऱ्याच्या चार्जरने लॅपटॉप चार्ज केल्यास काही धोका आहे का?

लॅपटॉप वापरणाऱ्यांची सगळ्यात जास्त गैरसोय कधी होते तर चार्जर जवळ नसल्यावर ! मग अश्यावेळेस नाईलाजाने मोबाईलचा चार्जर शोधावा तसा आपण

Read more

या सोप्या सवयी लावून घ्या आणि हृदयाला आजारांपासून दूर ठेवा !

माणसाच्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयावांपैकी एक अवयव म्हणजे म्हणजे आपलं हृदय ! हृदय सलामत तर माणूस सलामत असं म्हटलं तरी

Read more

दिवसाला हजारो लोकांची भूक भागवणारी ही आहेत देशातील सर्वात मोठी स्वयंपाकघरे !

आपला भारत देश हा खाण्यापिण्याच्या बाबतीत जगप्रसिद्ध आहे. भारतीय खाद्यसंस्कृती असावी तर ती भारतासारखी असा भारताचा जगभर नावलौकिक आहे. भारतातील

Read more

जगातील सर्वात धाडसी आणि खतरनाक ‘मोसाद’ विषयी काही रंजक गोष्टी !

कोणत्याही देशाची सुरक्षा अबाधित राखण्याचं महत्त्वाचं  काम पार पाडतात त्या त्या देशातील इंटलेजीन्स  एजन्सी अर्थात गुप्तहेर संस्था! जगातील सर्वच बलाढ्य देशांच्या स्वतः

Read more

मराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज !

१७६१ च्या पानिपत युद्धामधील पराभव हा वैभवशाली मराठी इतिहासाला लागलेला सर्वात मोठा काळा डाग ठरला. या युद्धापासून मराठा इतिहासाला उतरती

Read more

स्वर्गाची अनुभूती देणारा हा आहे आकाशातील स्विमिंग पूल !

  या आधुनिक युगातील हॉटेल्स देखील तितकीचं आधुनिक ! त्यांचे आकार, स्वरूप, भव्यता-दिव्यता पाहून डोळे अगदी दिपून जातात. अश्या हॉटेल्समध्ये

Read more

ख्रिसमस ट्री सजवताना, विवीध वस्तूंचा वापर का केला जातो? जाणून घ्या!

नवीन वर्षा सोबतच संपूर्ण जगाला वेध लागलेय लाडक्या ख्रिसमस सणाचे ! हा सण संपूर्ण जगात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो .

Read more

एका ‘खोट्या’ मायकल जॅक्सनची गोष्ट !

माईकल जॅक्सन म्हणजे डान्सर्सचा देव ! ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये सचिन तसा डान्समध्ये एकच देव  तो म्हणजे माईकल जॅक्सन ! काही वर्षांपूर्वी

Read more

धडापासून मस्तक वेगळं झाल्यावरही हा कोंबडा तब्बल १८ महिने जिवंत राहिला !

मस्तक धडापासून वेगळं झाल्यावर एखादा कोंबडा जिवंत राहू शकतो का? हा प्रश्न विचारल्यावर तुम्ही म्हणालं मुर्खासारखे प्रश्न विचारू नका. असं

Read more

कोणत्याही मदतीविना पाकिस्तानमधील गाव एकट्याने ताब्यात घेणारा ‘भारतीय मेजर’

१३ डिसेंबर १९७१ चा दिवस होता. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील युद्ध अगदी टोकाला पोचले होते. या युद्धाची खरी

Read more

भारतात जास्त अधिकार कोणाकडे? पंतप्रधानांकडे की राष्ट्रपती?

भारतीय राजकारणात पंतप्रधान मोठे की राष्ट्रपती हा प्रश्न आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे. आता विद्यमान उदाहरण घ्यायचं झाल्यास पंतप्रधान

Read more

जेव्हा इंदिरा गांधींनी आपल्याच देशवासीयांवर बॉम्ब टाकण्याचा आदेश दिला !

इंदिरा गांधींनी भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून केवळ एक महिना लोटला होता. इंदिरा गांधीचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपल्या

Read more

तुमच्या मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवण्यापूर्वी हे नक्की वाचा

बँक लॉकरकडे आपण एक सुरक्षित गोष्ट म्हणून पाहतो, जेथे आपल्याकडे असणाऱ्या सर्व मौल्यवान वस्तू सुरक्षित आहेत अशी आपली खात्री असते.

Read more

Intel Core i3, i5 आणि i7 प्रोसेसरमध्ये नेमका फरक काय आहे?

उत्तम क्षमतेच्या कॉम्प्यूटर आणि लॅपटॉपमध्ये सहसा इंटेलचा प्रोसेसर असतो आणि प्रोसेसर निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्ये इंटेलच जगप्रसिद्ध आहे हे देखील आपण जाणतोच!

Read more

भारतीय रेल्वेच्या RORO सेवेबद्दल तुम्हाला किती माहिती आहे?

तुम्ही एक भलीमोठी ट्रेन तर पाहिलीचं असेल ज्यावर रांगेत ट्रक उभे असतात. इतकी भली मोठी आणि वेगळ्या प्रकारची ट्रेन पाहून

Read more

जपानी मुलाने नाण्यांपासून बनवलेले पिरॅमिड पाहून डोळ्यांवर विश्वास बसतंच नाही !

आजकाल जगात कोण कश्यापासून काय बनवेल याचा नेम नाही. बरं या प्रतिभावंत लोकांच्या हातून निर्माण होणाऱ्या त्या कलाकृती पाहून क्षणभर

Read more

जगभरातील विविध देश आणि त्यांचे बलात्कारविषयक कायदे

बलात्कारासारखा गंभीर गुन्हा या जगात नाही. बलात्काराची कीड ही संपूर्ण जगभरातील देशांना लागली आहे आणि ही कीड ठेचून टाकण्यासाठी प्रत्येक

Read more

आता बाबा रामदेव यांनी देखील केली मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय अतिशय आत्मविश्वासाने जाहीर केला खरा आणि जनतेला केवळ ५० दिवस त्रास सहन करण्याचे आवाहनही

Read more

Single आहात? Girlfriend हवीये? ही कंपनी गर्लफ्रेंड विकतेय !

सध्याच्या घडीला गर्लफ्रेंड असणे हे उत्तम स्टेटस राखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे होऊन बसले आहे. एखाद्याची गर्लफ्रेंड नसेल तर त्याला जणू समाजात

Read more

टोरंट वापरणाऱ्यांच्या आनंदाला उधाण; Kickass Torrents पुन्हा सुरु झालंय !

रजनीकांतचा कबाली Kickass Torrents वर लिक झाला आणि सगळ्यांच्या आवडत्या आणि विश्वसनीय टोरंट वेबसाईटने आपल्या लाडक्या चाहत्यांचा निरोप घेतला. रजनीकांतशी

Read more

क्युबा देशात डॉक्टरांपेक्षा टॅक्सी ड्रायव्हर्स जास्त पैसे कमावतात !

क्युबा देश हा फारसा प्रसिद्ध नाही. तरी बहुतेक जणांनी या देशाबद्दल ऐकलं असेल. ज्यांना जागतिक राजकारणाची आवड आहे किंवा इतिहास

Read more

या महिलेने १ ते ९ अंकांच्या सहाय्याने साकारल्या गणेशाच्या प्रतिमा !

माणसाच्या अंगात कोणती कला लपलेली असेल याचा अंदाज आपण बांधू शकत नाही. जगभरात लोक किती चमत्कारिक आणि विलक्षण गोष्टी करून

Read more

९६००० पाकिस्तानी सैन्याला गुडघे टेकायला लावणाऱ्या भारतीय सैन्याचा ‘विजय दिवस’

१६ डिसेंबर हा दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की हा दिवस का

Read more

हे अत्याधुनिक अँटीपोड विमान एका तासाला तब्बल २५००० किमीचा पल्ला गाठू शकतं !

आपण चित्रपटामध्ये अनेकदा अशी विमाने पहिली असतील जी एका सेकंदामध्ये एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात. त्यांचा वेग इतका जबरदस्त असतो

Read more

दुबईचं इतकं अद्भुत रुप तुम्ही कधी पाहिलं आहे का?

दुबई म्हणजे जगातील सर्वात सुंदर आणि आधुनिक शहरांपैकी एक ! गगनचुंबी इमारती म्हणजे दुबईचं खास वैशिष्ट्य ! जगातील सर्वात उंच

Read more

जाणून घ्या लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेलांबद्दल काही रंजक गोष्टी

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देत कणखर बाण्याने प्रत्येक गोष्टीला सामोर जाणारा लोहपुरूष म्हणजे ‘सरदार वल्लभभाई पटेल’ होय. स्वतंत्र भारताचे पहिले

Read more

दुष्काळाने होरपळलेल्या गावाला दत्तक घेत ISRO ने सर्वांसमोर उभा केलाय नवा आदर्श !

जगभरात ISRO नेहमीच भारताची शान वाढवत असते. त्यांच्या मोहीमा आणि कामगिऱ्यांनी कित्येक विक्रम भारताच्या नावे केले आहेत. अवकाश संशोधन क्षेत्रात

Read more

एक असा चमचा ज्यातून अन्न बाहेर पडत नाही; दुर्बल व्यक्तींसाठी अनोखं वरदान !

तंत्रज्ञानाने मानवाला अनेक उपयुक्त गोष्टी दिल्या आहेत, ज्यामुळे माणसाचं जीवन बऱ्यापैकी सहज आणि सुलभ झालं आहे. आजही असे अनेक नवनवीन

Read more

भारतातील अशी दोन मंदिरे जेथे ‘दुर्योधनाची’ पूजा केली जाते

दुर्योधन म्हणजे महाभारतातील सर्वात दुष्ट पात्र ! महाभारत घडण्यासाठी दुर्योधनाचा अहंकार आणि पांडवांप्रती असलेला त्याचा द्वेष कारणीभूत होता हे आपण

Read more

शास्त्रज्ञांनी दावा केलाय की बर्म्युडा ट्रँगलचं रहस्य त्यांनी उलगडलयं !

जेव्हापासून बर्म्युडा ट्रँगलचं प्रकरण जगासमोर आलंय तेव्हापासून ते एक रहस्यचं बनून गेलंय. अजूनही शास्त्रज्ञ बर्म्युडा ट्रँगलचं रहस्य उलगडण्यात दिवस आणि

Read more

जमीन खोदल्यावर पाण्याऐवजी या गावातून निघतंय सोनं !

सामान्यत: जमीन खोदल्यावर आपल्या हाती काय लागतं? तर माती आणि पाणी ! परंतु आपल्या देशात एक असे गाव आहे जिथे

Read more

भारतीय रेल्वे देतेय केवळ २० रुपयांमध्ये पौष्टीक अन्न! नक्की लाभ घ्या !

रेल्वेमधील खाण्याचं नाव काढलं की बऱ्याच जणांच्या मनात धडकी भरते, त्याला कारणही तसंच आहे म्हणा ! रेल्वेचं अन्न म्हणजे कमी

Read more

संसदेवर असा झाला हल्ला !

१३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर लष्कर-ए-तयब्बा आणि जैश-ए-महम्मदच्या अतिरेक्यांनी अचानक हल्ला चढविला. हा हल्ला म्हणजे सरळ सरळ भारतीय लोकशाहीचा

Read more

भारतातील एक गाव जेथे दरवर्षी पक्षी करतात आत्महत्या!

एखाद्या माणसाने आत्महत्या करणं ही तशी सामान्य गोष्ट ! माणसाच्या आत्महत्येमागे अनेक कारणे असू शकतात. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, वैयक्तिक इत्यादी.

Read more

कार खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून त्याने जुन्या गाडीला Lamborghini च रूप दिलं

गाड्यांची हौस तर सगळ्यांनाच असते. महागडी का होईना पण एखादी छोटी कार तरी असावी म्हणजे प्रवासाचा प्रश्न मिटेल असं आपण

Read more

जेव्हा क्रिकेट टीममधील सर्व ११ खेळाडूंना Man Of The Match पुरस्कार मिळाला !

क्रिकेट म्हटलं की त्याबद्दल आपण कितीही वेळ चर्चा करू शकतो. कारण आपल्यावर क्रिकेटचे तसे संस्कारचं झाले आहेत. जसं पाश्चिमात्य देशांना

Read more

सौरउर्जेवर चार्ज होणारा हा रस्ता रात्रीच्या वेळी डोळ्यांचं पारणं फेडतो !

सूर्य म्हणजे अगणित उर्जेचा स्रोत. त्याची ऊर्जा कधीही न संपणारी. या सौरउर्जेवर आधारित कित्येक शोध लावले गेले, ज्यामुळे मनुष्य जातीला

Read more

RBI चा सगळ्यात उत्तम गव्हर्नर कोण? रघुराम राजन की उर्जित पटेल?

रिझर्व बँक ऑफ इंडियाचं गव्हर्नर पद हे उगाचंच कुणाही व्यक्तीला उठसुठ सोपवलं जात नाही. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर पदी

Read more

भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्या फाशीविरोधात एका पाकिस्तानी वकिलाची लढाई

२३ मार्च १९३१ चा तो दिवस ! लाहोरच्या त्या शादमान चौकात भारतमातेच्या तीन वीरपुत्रांनी हसत हसत मृत्यूला आलिंगन दिले. आपल्या

Read more

पाटणा शहरातील गुंडांना सळो की पळो करून सोडणारा ‘मराठी सिंघम’

अजय देवगणचा सिंघम पिक्चर आला आणि त्यात दाखवलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या पात्राने सगळ्यांनाच भुरळ घातली. बलदंड शरीरयष्टीचा, गुंड आणि दुष्ट प्रवृत्तींचा

Read more

त्या खऱ्या ‘रईस’ची कहाणी ज्यासोबत शाहरुखच्या ‘रईस’ची तुलना होतेय !

नुकताच शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटाचा मोस्ट अवेटेड ट्रेलर लॉन्च झाला. ट्रेलर पाहून एक गोष्ट तर नक्की झालीये की हा चित्रपट

Read more

यज्ञकुंडामध्ये आहुती देताना ‘स्वाहा’ शब्द का उच्चारला जातो?

आपल्यापैकी अनेकांच्या घरामध्ये काही ठराविक वर्षांनी होम-हवन केले जाते. जेणेकरून घराची सुरक्षितता, सुख-शांती अबाधित राहावी. या होम-हवनाच्या वेळी भटजी आपल्याला

Read more

आता केवळ ३० मिनिटांत होणार कॅन्सरचे निदान !

कॅन्सर हा रोग तसा भयानक ! अजूनही या रोगावर म्हणावी तशी ठोस आणि प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध नाही. याच कॅन्सर रोगाचे

Read more

ही चलनं डॉलरपेक्षा जास्त महाग आहेत !

आपण नेहमी ऐकतो की रुपया आज डॉलरपेक्षा एवढ्या किंमतीने कोसळला, आज रुपयाची किंमती कमी झाली किंवा रुपयाच्या किंमतीपेक्षा डॉलर महागला….

Read more

दाऊदला पैसे पुरविणाऱ्या ‘जावेद खनानी’ याची नोटाबंदीच्या निर्णयामुळे आत्महत्या

मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वात जास्त फटका काळा पैसा साठवणाऱ्यांना तर बसलाच, पण नकली नोटांचं स्कँडल चालविणारे माफिया देखील या निर्णयामुळे

Read more

दारूबद्दलच्या या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका !

दारू म्हणजेच मद्य आपल्याकडे आजही वर्ज्य मानले जाते. त्यामुळे घरच्यांपासून चोरून वगैरे मद्यपान करण्याची प्रथा आजही अविरत सुरु आहे !

Read more

गोव्याला जाताना आता पैसे जवळ बाळगण्याची गरज नाही !

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून ‘कॅशलेस ईकॉनॉमी’ या विषयाची चर्चा खूपच रंगू लागली आहे. कॅशलेस ईकॉनॉमी म्हणजे रोख पैश्यासह व्यवहार करणे

Read more

आपल्याकडे प्रत्येक चित्रपट शुक्रवारीच का रिलीज होतो?

शुक्रवार म्हटलं की या दिवशी हमखास किमान एक तरी चित्रपट रिलीज होणार हे मात्र नक्की ! तुम्हाला देखील कधीतरी प्रश्न

Read more

मुहम्मद बिन तुघलक हा इतिहासातील सर्वात महामूर्ख शासक का ठरला?

राजा असावा प्रजेची काळजी घेणारा आणि संपूर्ण राज्यात सुखाचे साम्राज्य प्रस्थापित करणारा ! असे अनेक राज्यकर्ते होऊन गेले ज्यांनी आपल्या

Read more

सुषमा स्वराज यांच्या कर्तव्यनिष्ठतेचा दाखला देणारं आदर्श उदाहरण !

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सध्या किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत, परंतु त्यातही त्या आपले कर्तव्य मात्र विसरलेल्या नाहीत. इस्पितळात उपचार घेत

Read more

तमिळनाडूच्या जनतेचा जयललितांवर इतका जीव का होता?

५ डिसेंबर २०१६ रोजी तामिळनाडू मधील जनतेची, गोरगरिबांची ‘अम्मा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयललिता यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या राजकारणात कोण

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रवासातील काही महत्त्वाच्या घटना

समाजव्यवस्थेने ज्यांना नाकारले त्यांना संघटीत करून जगण्याचा नवा मार्ग दाखवणारा महामानव आपल्या भारताच्या नशिबी आला हेच आपले सौभाग्य! डॉ. बाबसाहेब

Read more

नोटाबंदीच्या निर्णयानंतर काश्मीरमधील हिंसाचार अचानक कसा थांबला? त्यामागचं कारण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी आपल्याला वर्तमानपत्रात किंवा टी.व्ही. वर नेहमीच काश्मीरमधल्या हिंसाचाराच्या बातम्या पाहायला मिळायच्या.नोटाबंदीचा निर्णय

Read more

भारतातल्या अश्या ५ जागा जेथे भारतीयांना entry नाही !

तुम्ही कधी विचारही केला नसेल की आपण ज्या देशात रहातो त्याच देशातील काही ठिकाणी आपल्याला जाण्यास मनाई आहे. अहो खरंच,

Read more

कर्ण हाच महाभारतातील सर्वात श्रेष्ठ योद्धा का होता हे दर्शवणारा हा अज्ञात प्रसंग

कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध सुरु होऊन आता सोळा दिवस उलटले होते. सतराव्या दिवशी पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. अर्जुनाने कर्णाचा पुत्र

Read more

कॉम्प्यूटरला लावलेला USB Drive Safely Eject करण्याची खरचं गरज आहे का?

कॉम्प्युटरला USB Drive लावून आपलं काम झालं की USB Drive Safely Eject करावा असा सल्ला दिला जातो. कॉम्प्यूटर मधून तुम्ही

Read more

अमेरिकन सरकारशी लढणारा अज्ञात भगत सिंग!

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वीर क्रांतिकारकाची नावे सांगा असा प्रश्न विचारल्यावर आपसूकच आपल्या तोंडातून पहिलं नाव बाहेर पडत ते ‘शहीद भगत सिंह’

Read more

अगदी ५ मिनिटांमध्ये डूप्लीकेट चावी बनवण्याची फाडू trick !

ओरिजिनल चावीची एकतरी डूप्लीकेट चावी असणे केव्हाही चांगलं ! काय माहित कधी, कशी आणि कुठे उपयोगी येईल? पण समजा तुमच्याकडे

Read more

पहिल्यांदाच ISRO एकाचवेळी launch करणार तब्बल ८३ satellites

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात ISRO च्या नावावर अनेक विक्रम प्रस्थापित आहेत. तेथील भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्याला अभिमान वाटाव्या अश्या कामगिरी

Read more

केरळमधील ही कंपनी आता जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा विकत घेणार

नोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून एक प्रश्न प्रत्येकाला सतावतोय तो म्हणजे आता सरकार जमा केलेल्या एवढ्या नोटांचं नक्की करणार तरी काय? कोणी

Read more

जुन्या आणि खराब फोटोंना digital रूप देणारे गुगलचे नवीन photoscan app !

जीवनातील आनंदी क्षण फोटोंमध्ये कैद करून ठेवण्याची संकल्पनाच किती सुरेख आहे ना! सध्या मोबाईल आणि कॅमेऱ्याच डिजिटल युग आहे त्यामुळे

Read more

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक करण्याच्या निर्णयामागचा आधार काय?

नुकताच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की चित्रपट सुरु होण्यापूर्वी चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत चालवणे बंधनकारक आहे आणि सगळीकडे या निर्णयाची चर्चा सुरु

Read more

Gym ला जात असाल तर या गोष्टी बिलकुल करू नका !

Gym ला जाणं चांगलं आहे कारण त्यामुळे शरीर सुदृढ राहतं आणि मन देखील प्रसन्न राहतं. आपल्यापैकी बरेचजण यासाठी Gym ला

Read more

अलार्मचा शोध लागण्यापूर्वी लोक वेळेवर कसे उठायचे?

आजच्या आधुनिक युगात अनेक सोयी सुविधा आपल्याला मिळत आहेत. त्यामुळे सगळ कसं सुरळीत सुरु असतं. मनुष्याचे जीवन अधिक सुकर करण्यासाठी

Read more

मिलिटरी गाड्यांवरच्या नंबर प्लेट्स वेगळ्या का असतात?

भारतात प्रत्येक गाडीला RTO ऑफिसमधून एक वाहन क्रमांक दिला जातो. तो वाहन क्रमांक म्हणजे त्या गाडीची ओळख! त्या वाहन क्रमांकावरून

Read more

तुमच्या लॅपटॉपला असलेल्या ‘त्या’ स्लॉटचा नक्की उपयोग काय?

तुमच्यापैकी बहुतांश जण लॅपटॉप वापरात असतील. या लॅपटॉपवर अनेक स्लॉट असतात जसे की युएसबी पोर्टचा, चार्जिंगचा, इयरप्लगचा वगैरे वगैरे..! पण

Read more

बंगळूरूच्या प्रशांतने बनवला पाण्यावर तरंगणारा मोबाईल

आज मोबाईल फोन्सची क्रेझ इतकी वाढली आहे की प्रत्येकाला लेटेस्ट फिचर असणारा असा मोबाईल हवा असतो, ज्याचे फंक्शन इतर स्मार्टफोन्स

Read more

डॉक्टरांची handwriting इतकी विचित्र का असते?

तपासून झाल्यावर डॉक्टर आपल्याला सांगतात कोणत औषध घ्यायचं कधी घ्यायचं आणि याचवेळी ते काही बाहेरची औषधे देखील आपल्याला सांगतात जी

Read more

प्रिय व्यक्तीच्या मृत्यनंतर ‘या’ महिलांना अर्पण करावी लागतात हाताची बोटं !

जगभरात असंख्य आदिवासी जाती -जमाती आहेत आणि परंपरेनुसार त्यांच्या काही अनोख्या प्रथा देखील आहेत . एकीकडे जग आधुनिक होत असताना

Read more

‘हे’ पदार्थ फ्रीजमध्ये न ठेवलेत तरच उत्तम !

आजकाल प्रत्येक घरात फ्रीज असतोचं. फ्रीज असला की कसलं टेन्शन नाही बुवा ! सगळ्या वस्तू त्यात ठेवल्या की जणू त्या

Read more

शांत झोप लागावीशी वाटत असेल तर झोपण्यापूर्वी हे पदार्थ खा

पूर्वी लोक लवकर उठायचे आणि लवकर झोपायचे, पण सध्याच्या या धावपळीच्या युगात वेळ कधी निघून जाते ते कळत देखील नाही.

Read more

५०० रुपये द्या आणि तेलंगणामधील ‘या’ तुरुंगाची हवा खा !

तुरुंग ही अशी जागा जिथे गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा भोगायला पाठवलं जातं. अश्या ठिकाणाचा विचार तुमच्या आमच्या सारखा सामान्य माणूस स्वप्नातही

Read more

मृत्यपूर्वी बिल गेट्सला आपल्या संपत्तीचं काय करायचंय?

माणूस पैसा का कमावतो? हा प्रश्न विचारल्यावर आपलं सरळ सरळ उत्तर असेल स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी ! जीवन आनंदाने

Read more

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याबाबत तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी !

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या त्या अमानुष हल्ल्यामुळे संपूर्ण जग सुन्न झालं. भारतावर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी

Read more

ऐकून आश्चर्य वाटेल पण मुंबईमध्ये आहे जगातील एक महागडा रस्ता

तुम्ही महागड्या कार, बाईक्स, घर, दुकान, हॉटेल आणि अश्या कित्येक महागड्या गोष्टींबद्दल बऱ्याचदा ऐकलं असेल. पण तुम्हाला आम्ही सांगितलं की

Read more

‘ते’ Real Characters ज्यांच्यावर गँग ऑफ वासेपूर चित्रपट बनवला गेला

अनुराग कश्यपचा गँग ऑफ वासेपूर चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने छप्परतोड

Read more

आजवरचे जगातील टॉप श्रीमंत गँगस्टर

दरवर्षी आपण ऐकतो की जगभरातील श्रीमंतांची यादी जाहीर झालीये. त्यात अमुक कोणी बाजी मारली, तमुक कोणी या नंबरवर आहे. पण

Read more

जगातील सर्वात “विषारी” गार्डन !

निसर्ग ही मनुष्यासाठी नेहमीच एक रहस्यमय गोष्ट बनून राहिली आहे. आजही जगातील कित्येक नैसर्गिक आश्चर्ये उलगडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तुम्हाला माहित

Read more

कौरवांनी याच ठिकाणी पांडवाना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता ?!

महाभारतातील कथा आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलोय. त्यापैकीच एक कथा म्हणजे लाक्षागृहातून पांडवांची सुटका..! कौरवांचा पांडवांबद्दल असणारा द्वेष तर जगजाहीर

Read more

Good News, नोकिया परत येतोय !

साधारण दहा वर्षांपूर्वी नोकियाचा मोबाईल म्हणजे सगळ्यांचा फेव्हरेट होता. कोणीही विचारलं, कोणता मोबाईल घेऊ की समोरचा त्याला अगदी आत्मविश्वासाने उत्तर

Read more

एवढ्याश्या थंडीने गारठलायं? विचार करा जगातील सर्वात थंड गावाची अवस्था काय असेल?

रशिया मधील ओयीमायाकोन (Oymyakon) हे गाव जगातील सर्वात थंड गाव म्हणून ओळखलं जातं. हे गाव Pole Of Cold म्हणून प्रसिद्ध

Read more

अमेरिकेमध्ये Thanks Giving Day का साजरा केला जातो?

तुमचे अनेक मित्र मैत्रिणी सध्या अमेरिकन्स कंपन्यांसाठी काम करत असतील आणि सध्या तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकलं असेल की  त्यांना Thanks

Read more

जेव्हा Coldplay बॅन्ड गातो ‘वंदे मातरम’!

कोल्डप्ले हा जगभरात नावाजलेला बॅन्ड ! त्यांच्या प्रत्येक गाण्याला युट्युबवर करोडो व्ह्यूज मिळतात. संपूर्ण जगभरातील तरुणाईमध्ये कोल्डप्लेची इतकी जबरदस्त क्रेझ

Read more

‘त्याने’ हिटलरला सॅल्युट करण्यास नकार दिला होता!

तुम्ही खाली दिलेला हा जो फोटो पाहत आहात तो काही वर्षांपूर्वी फारच चर्चेत होता. त्याला कारणच तसे होते – १३

Read more

या मुख्यमंत्र्यांचा अवघ्या १९ महिन्यांचा नातू आहे करोडपती !

राजकारण हा पैश्याचा खेळ हे काही उगीचचं म्हटले जात नाही. याला कारण देखील ही राजकारणी मंडळी आणि त्यांची गडगंज संपत्तीचं

Read more

भारतीय रेल्वेच्या प्रत्येक ट्रेनवर नंबर का बरं दिलेला असतो?

आपल्यासाठी रेल्वे म्हणजे काही नवीन गोष्ट नाही. कुठेही बाहेरगावी जायचे असल्यास आपण सर्वात जास्त प्राधान्य कशाला देतो?,  तर भारतीय रेल्वेला…!

Read more

बुद्धिबळाच्या सहाय्याने दारूमुक्ती करणाऱ्या गावाची प्रेरणादायी गाथा

बुद्धिबळ अर्थात Chess हा खेळ तसा जगभर खेळला जातो. या खेळाचे चाहतेही प्रचंड मोठ्या संख्येत आहेत म्हटलं. भारतात बुद्धिबळ मास्टर

Read more

मुंबईच्या डब्बेवाल्यांबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी !

मुंबई…आपल्या भारताची आर्थिक राजधानी ! या आर्थिक राजधानीत आजच्या घडीला असंख्य व्यवसाय पाय रोवून उभे आहेत. मग त्यात सर्वच आले,

Read more

“स्वप्नां”च्या दुनियेशी निगडीत रंजक गोष्टी

स्वप्न ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये आपला मेंदू एका प्रोजेक्टरचं काम करतो आणि आपले डोळे स्क्रीनचं. आज आम्ही तुमच्यासमोर

Read more

नरेंद्र मोदींच्या नावे असलेले आगळेवेगळे गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड

भारताचे आजवरचे सर्वात Dashing पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना आज जगभरामध्ये ओळखलं जातं! भारताचा एक नागरिक या नात्याने भारताच्या या Dashing

Read more

मदर तेरेसांनी त्याच्यावर केलेल्या उपकाराला त्याने दिली चित्रपटातून श्रद्धांजली

गौतम लेविस त्याचं नाव…हावडा मधल्या एका ठिकाणी या असहाय्य बालकाला मदर तेरेसांनी आपल्या उराशी कवटाळलं आणि त्याचं जीवन बदलून गेलं.

Read more